रोखठोक । बेस्ट संप मिटला पण संकट कामय?
गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आज (बुधवारी) उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर मागे घेण्यात आला. कामगार नेते शशांक राव यांनी दादरच्या श्रमिक संघटनेच्या कार्यालयात संप मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी त्यांनी बेस्ट संपाला पाठींबा दिलेल्या सर्वांचे तसेच उच्च न्यायालयाचे विशेष आभार मानले. आपला लढा यशस्वी झाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. मात्र, संकट कायम आहे.
Jan 16, 2019, 11:25 PM ISTबेस्ट संपाचा तिढा कायम, बैठक निष्फळ
तीन दिवसांनंतरही बेस्टचा संप कायम आहे. महापौर बंगल्यावर रात्री उशिरापर्यंत चाललेली बैठक निष्फळ ठरली.
Jan 11, 2019, 12:04 AM ISTमुंबई । बेस्टचा संप तिसऱ्या दिवशी सुरु, २५ लाख प्रवाशांचे हाल
मुंबई बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यासाठी संप पुकारला आहे. मात्र, तीन वेळा चर्चा झाल्यात. मात्र चर्चेत कोणताही तोडगा निघालेला नाही. २५ लाख प्रवाशांचे या संपामुळे हाल होत आहेत. तिसऱ्या दिवशीही बेस्टचा संप सुरुच आहे.
Jan 10, 2019, 09:35 PM ISTचर्चा निष्फळ, 'बेस्ट' कामगारांचा संप कायम
शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेनेला या बैठकीतून बाहेरच ठेवण्यात आलंय
Jan 8, 2019, 08:18 AM ISTसातवा वेतन आयोग : नव्या वर्षाच्या अगोदरच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाची खुशखबर
आज मंत्रिमंडळ बैठकीत सातव्या वेतन आयोगावर शिक्कामोर्तब होणार
Dec 27, 2018, 08:46 AM ISTकर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! पीएफ संदर्भात केंद्राचा मोठा निर्णय
नोकरी गेल्यावर किंवा सोडल्यावर आर्थिक अडचणीत सापडलेल्या कर्मचाऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
Dec 13, 2018, 07:53 PM ISTमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कर्मचाऱ्यांचं आंदोलन
सुमारे ४५० कामगार आंदोलनात सहभागी
Nov 8, 2018, 11:25 AM ISTपदोन्नतीसाठी खुल्या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांचा होणार विचार
सध्या केवळ पदोन्नती देताना खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याच्या राज्य सरकारचा निर्णय
Oct 12, 2018, 08:27 PM ISTसातवा वेतन आयोग : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 5000 रुपयांपर्यंत वाढ
आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रति महिना दोन टक्के अधिक डीए मिळेल
Aug 30, 2018, 11:47 AM ISTसातव्या वेतन आयोगाआधीच १९ लाख सरकारी कर्मचारी संपावर
त्यामुळे राज्याचा कारभार पूर्णपणे ठप्प होणार आहे
Aug 3, 2018, 03:08 PM ISTएसटी महामंडळ वेतनकराराला राज्य सरकारची मंजुरी
कर्मचाऱ्यांचे जूनपासूनचे पगार वाढून येणार आहेत.
Jul 1, 2018, 11:16 AM ISTदेशातली मोठ्या टेलिकॉम कंपनीला टाळं... कर्मचारी हवालदिल
कर्मचारी मात्र हवालदिल झालेत. अधिकतर कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यापासून पगारही मिळालेला नाही
Jun 6, 2018, 12:55 PM ISTSC/ST कर्मचाऱ्यांना प्रमोशनसाठी आरक्षणाचा मार्ग मोकळा
केंद्र सरकार एससी/एसटी समाजाच्या कर्मचाऱ्यांना प्रमोशनसाठी आरक्षण देत राहणार आहे.
Jun 5, 2018, 02:38 PM ISTएसटी महामंडळाच्या एकतर्फी पगारवाढीला कामगारांचा विरोध
रावते यांनी केलेली ही पगारवाड एकतर्फी असून कामगारांना ती मान्य नाही
Jun 1, 2018, 11:48 PM IST