तुमच्या EPF अकाऊंटमध्ये किती रक्कम आहे? 'अशी' तपासा
EPF Balance: आपल्या ईपीएफ खात्यात आतापर्यंत किती रक्कम गोळा झाली हे कसे कळणार? आपला ईपीएफ बॅलेन्स कसा समजणार? यासाठी सोप्या ट्रिक्स जाणून घेऊया.
Mar 5, 2024, 08:46 PM ISTPF चे पैसे काढण्यासाठी आता UAN नंबरची गरज नाही, अधिक जाणून घ्या कसे ते?
PF News : नोकरदार वर्गासाठी एक चांगली बातमी. आता तुम्हाला UAN नंबरशिवाय PF खात्यातून पैसे काढता येवू शकतात. सध्या PF खात्यातून आपत्कालीन परिस्थितींमध्ये लग्न, घर कामासाठी पैसे काढता येतात
Jan 12, 2023, 11:26 AM ISTEPFO: 12 अंकी नंबर विसरलात, पेन्शन मिळवण्यात येतंय अडचण! असा मिळवाल PPO क्रमांक
How To Get PPO Number: नोकरी करणाऱ्या व्यक्ती ईपीएफओचा मेंबर असतो आणि प्रत्येक महिन्यात पगारातील ठरावीक रक्कम ईपीएफ खात्यात जमा होते. यापैकी 8.33 टक्के रक्कम ही पेन्शन खात्यात जाते. जर एखाद्या कर्मचाऱ्याने एखाद्या ठिकाणी 10 वर्षांहून अधिक नोकरी केली असेल तर त्या व्यक्तीला पेन्शन मिळते.
Dec 13, 2022, 01:37 PM ISTतुमचं EPFO बाबतची ही माहिती चुकूनही शेअर करू नका, अन्यथा डोक्यावर हात मारण्याची येईल वेळ
EPFO खात्याबाबत अशी चूक अजिबात करू नका, अन्यथा खातं होईल Nil
Nov 22, 2022, 07:22 PM IST
EPFO धारकांना सरकार लवकरच देणार खुशखबर, 24 कोटी लोकांना होणार फायदा
2021-22 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ठेवींवरील व्याजदर पुढील महिन्यात ठरवले जातील.
Feb 13, 2022, 08:55 PM ISTया कारणासाठी तुम्हाला पूर्ण 'पीएफ' मिळणार!
भविष्य निर्वाह निधीबाबत (PF) आता नव्या नियमात बदल करण्यात येणार आहेत. घर, वैद्यकीय उपचार आणि शिक्षणासाठी पूर्ण 'पीएफ' देण्याबाबत विचार केला जात आहे.
Apr 19, 2016, 03:30 PM IST