सोलर पॅनलद्वारे मोफत वीजेसह पैसे कमावण्याची संधी
सोलर पॅनलच्या फायद्यांसह यातून कमाईचीही संधी आहे.
Jul 28, 2020, 05:00 PM ISTवाढत्या वीज बिलांच्या तक्रारींची महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडून दखल
वाढत्या वीज बिलांच्या तक्रारींची महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे.
Jun 30, 2020, 09:05 AM ISTतुम्ही नक्की कसले पैसे घेता, भरमसाट वीजबिलाने अभिनेत्रीला झटका
मागील तीन महिन्यांमध्ये.....
Jun 29, 2020, 07:38 AM IST
राज्यातील उद्योगांना विद्युत शुल्कात सवलत, वीज शुल्क ९.३ टक्क्यावरुन ७.५ टक्के
कोरोनाचे संकट आणि त्यामुळे आलेली आर्थिक मंदीत राज्यात उद्योगाला चालना देण्यासाठी वीज स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनीच हा प्रस्ताव सादर केला. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत औद्योगिक वापरातील वीज शुल्क ९.३ टक्क्यावरून ७.५ टक्के करण्यास मान्यता देण्यात आल्याचे डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.
Jun 26, 2020, 09:35 AM ISTदेशात अब्जावधी युनिट वीजेची बचत; ८९,१२२ कोटी रुपये वाचले
विजेच्या, पैशांच्या बचतीशिवाय वातावरणात जवळपास 15 कोटी टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होण्यापासून रोखण्यात आलं आहे.
May 7, 2020, 11:37 AM ISTमार्च- एप्रिल महिन्याचे वीजबिल भरण्यास मुदतवाढ देण्याचे ऊर्जामंत्र्यांचे आदेश
राज्यात वीजग्राहकांना स्वतः मीटरचे रीडिंग पाठविण्याचे आवाहन
Apr 13, 2020, 09:01 PM IST
मुंबई | रात्रंदिवस राबतात महावितरणाचे कर्मचारी
MUMBAI ELECTRICITY DEPARTMENT PEOPLE WORKING CONTINUE FOR NO POWER CUT IN CORONA
Apr 11, 2020, 06:15 PM ISTराज्यात पुन्हा वीजबिलाचा 'भार', ग्राहकाला बसणार 'शॉक'
महावितरणने आपल्या ग्राहकांच्या खिशावर अधिकचा भार टाकला आहे.
Mar 13, 2020, 08:26 AM ISTमुंबई । १०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा राज्य सरकारचा विचार
राज्यात नवे वीज धोरण आणण्याची तयारी केली आहे. राज्यात सर्वसामान्य वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी १०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. याबाबतचे धोरण लवकरच आणण्यात येईल, अशी घोषणा ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) विधानपरिषदेत केली.
Mar 4, 2020, 10:00 AM ISTठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यात नवे वीज धोरण, १०० युनिट मोफत देणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
Mar 4, 2020, 09:44 AM IST१०० युनिट वीज मोफत दयायला हरकत नाही- बाळासाहेब थोरात
उर्जामंत्री नितीन राऊत सध्या या प्रस्तावाचा अभ्यास करत आहेत.
Feb 10, 2020, 04:14 PM ISTBudget 2020 : वीज घेण्यासाठी प्रीपेड सेवा, नवे वीज मीटर १ एप्रिलपासून
आता इलेक्ट्रिक वीज मीटर बंधनकारक असणार आहे.
Feb 1, 2020, 01:14 PM ISTराज्यातल्या वीज ग्राहकांना महावितरणचा झटका
येत्या महिन्यापासून मासिक वीजबिलांमध्ये वाढ होण्याची शक्यता...
Feb 1, 2020, 08:09 AM ISTमहावितरणाकडून ग्राहकांना वीज दरवाढीचा झटका
महावितरणाकडून ग्राहकांना वीज दरवाढीचा झटका
Jan 16, 2020, 04:40 PM IST