'वन नेशन वन इलेक्शन' साठी हालचालींना वेग, माजी राष्ट्रपतींची समिती स्थापित! किती फायदा, किती नुकसान?
One Nation One Election Bill: देशात अचानकच निवडणुकांच्या रणधुमाळीविषयीचे असे मुद्दे चर्चेत आले आहेत ज्यामुळं येत्या काळात मोठी उलथापालथ होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Sep 1, 2023, 12:41 PM IST
'Zee 24 Taas' | 'एक देश एक निवडणूक' बाबत 'झी 24 तास'चे सवाल...
Zee 24 Taas question For One Nation One Election
Sep 1, 2023, 11:10 AM ISTPolitics | केंद्र सरकार देशात 'एक देश एक निवडणूक' विधेयक आणणार- सूत्र
central government will bring one country one election bill in the country
Sep 1, 2023, 09:45 AM ISTLok Sabha Election | लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणूका होण्याची शक्यता
Lok Sabha Election possible to prepone
Sep 1, 2023, 09:40 AM ISTदेशातील आजपर्यंतचा सर्वात मोठा निर्णय; मोदी सरकार आणणार 'एक देश-एक निवडणूक' विधेयक?
18 ते 22 सप्टेंबरदरम्यान 5 दिवसांचं विशेष अधिवेशन राबवले जाणार आहे. या अधिवेशानत 'एक देश-एक निवडणूक' विधेयक मांडले जाणार असून यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Aug 31, 2023, 06:29 PM ISTलोकसभा, विधानसभा निवडणूक लढवण्याचं वय आता 18 वर्ष? संसदीय समितीची शिफारस
लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी किमान वयोमर्यादा कमी करण्याची शिफारस केली आहे. निवडणूक लढवण्याची किमान वयोमर्यादा 25 आहे ती 18 वर्ष करावी अशी शिफारस करण्यात आली आहे. यासाठी समितीने काही देशांचे दाखले सादर केले आहेत.
Aug 5, 2023, 03:34 PM ISTशरद पवारांचे निवडणूक आयोगाला पत्र; आम्हीच राष्ट्रवादी हे सिद्ध करण्यासाठी मागितला वेळ
Sharad Pawar Letter To Election Commission
Jul 14, 2023, 05:30 PM ISTVideo | आम्ही निवडणूक आयोगाचं नाव बदललं तर चालेल का? उद्धव ठाकरेंचा सवाल
Uddhav Thackeray Criticize Election Commission On Party Name
Jul 10, 2023, 12:10 PM ISTUddhav Thackeray: शिवसेना नाव दुसऱ्यांना देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही, आम्ही आयोगाचं नाव बदललं तर..?
Uddhav Thackeray: पूर्वी सरकार मतपेटीतून जन्माला यायचं पण आताचं सरकार खोट्यातून जन्माला येतंय. जो दमदाटी आणि पैशाचा खेळ करेल त्याचा मुख्यमंत्री आणि पंतप्रधान होऊ शकतो.
Jul 10, 2023, 11:19 AM ISTओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका?, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून हालचाल
Maharashtra Local Body Election Dates: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मुंबई-पुण्यासह राज्यातील 11 महापालिकांची मुदत गेल्या वर्षी 15 मार्चला संपली. पाच महापालिकांची मुदत संपून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. दरम्यान, या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
Jul 7, 2023, 08:08 AM ISTराज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका; राज्य निवडणूक आयोगाने दिले महत्त्वाचे संकेत
Maharashtra Local Body Election Soons: गेल्या वर्षी मे महिन्यात सुप्रीम कोर्टाने निवडणुका घेण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाला महत्त्वाचे आदेश दिले होते. त्यावेळी निवडणुका तातडीनं व्हायला हव्यात, अगदी पावसाळ्यातही निवडणूका घ्यायला काय हरकत आहे? असा सवाल सुप्रीम कोर्टानं विचारला होता.
Jul 7, 2023, 07:29 AM ISTVIDEO | शरद पवारांची निवडणूक आयोगाकडे धाव
Sharad Pawar Rush To Election Commission With Letter Of Nine MLA Suspended
Jul 5, 2023, 10:10 AM ISTUddhav Thackeray । उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज सेना भवनवर जिल्हाप्रमुखांची बैठक
Uddhav Thackeray Calls Important Meet With MLAs And Top Leaders At Sena Bhavan
May 17, 2023, 07:50 AM ISTमहाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल येत्या 3-4 दिवसांत? 'या' 5 राजकीय शक्यतांची चर्चा
Maharashtar Politics : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा लांबलेला निकाल येत्या तीन ते चार दिवसात लागण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात याचा निकाल लागणार असून यावर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे.
May 8, 2023, 06:52 PM ISTKarnataka Election 2023 : 'करप्शन रेट कार्ड'मुळे काँग्रेस अडचणीत, निवडणूक आयोगाने मागितलं उत्तर
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांनी जोर धरला आहे. आता काँग्रेसने निवडणुकीत केलेल्या एका जाहीरातीने नव्या वादाला तोंड फुटलं असून निवडणूक आयोगाने हा विष्य गांभार्याने घेतला आहे.
May 6, 2023, 09:57 PM IST