'आज अधिवेशात काही झालं नाही तर....,'मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु आहे. मराठ्यांना सरसकट कुणबीतून आरक्षण देण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.
Feb 20, 2024, 08:01 AM ISTVIDEO | मराठा आरक्षणाचा उद्या कायदा होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले
CM Eknath Shinde On Special Session Called For Maratha Reservation Demand
Feb 19, 2024, 01:30 PM IST... पण श्रीकांतने माझे डोळे उघडले, मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येक पालकाने शिकावी 'ही' गोष्ट
CM Eknath Shinde Emotional : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा एक बाप म्हणून आपल्या मनातील भावना व्यक्त केली आहे. भावना व्यक्त असताना मुख्यमंत्री भावूक झाले.. कणखर बापाची व्यथा पहिल्यांदाच समोर आली आहे. पालकांनी मुख्यमंत्र्यांच्या 'या' विधानातून शिकाव्यात अनेक गोष्टी.
Feb 18, 2024, 12:49 PM ISTMaratha Reservation | मराठा समाज आरक्षणासाठी पात्र, मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रेंचा अभिप्राय
CM Eknath Shinde On Maratha Community Eligible For Reservation
Feb 18, 2024, 09:00 AM ISTमराठा समाज आरक्षणासाठी पात्र, मागासवर्ग आयागोचे अध्यक्ष सुनील शुक्रेंचा अभिप्राय
Maratha is eligible for reservation
Feb 17, 2024, 07:20 PM ISTअजित पवार आता भाजपा कार्यकर्ते झाले आहेत, संजय राऊतांचा घणाघात
Sanjay Raut On Ajit Pawar Eknath Shinde
Feb 17, 2024, 06:50 PM ISTVideo |कोल्हापुरात शिंदे गटाच्या सभारपरिसरात उद्धव ठाकरेंचे बॅनर्स
Kolhapur Uddhav Thackeray Banner In Shinde Camp Maha Adhiveshan.
Feb 17, 2024, 03:25 PM ISTठाकरेंच्या महाअधिवेशनानंतर मुख्यमंत्री शिंदेंची आज कोल्हापुरात सभा
CM Shinde Rally On Kolhapur
Feb 17, 2024, 01:10 PM ISTसकाळी नऊच्या शाळेला विरोध! 'सक्ती केल्यास...' स्कूल बस मालकांचा राज्य सरकारला इशारा
Maharashtra School Timing : राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनातील पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 वाजेनंतर भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण निर्णयाला आता स्कूल बस मालकांनी विरोध केला आहे.
Feb 16, 2024, 02:12 PM ISTEknath Shinde | अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला जाईल- एकनाथ शिंदे
CM Eknath Shinde Uncut Press Conference Mumbai 16 February 2024
Feb 16, 2024, 11:15 AM IST'सरकार सकारात्मक असताना आंदोलन करायला नको होतं'- मुख्यमंत्री
eknath shinde on maratha reservation Manoj Jarange Patil
Feb 16, 2024, 11:10 AM ISTNCP MLA Disqualification | राष्ट्रवादी आमदार अपात्र सुनावणीचा आज निकाल, मुख्यमंत्रींसह दोन्ही उपमुख्यमंत्री रहाणार उपस्थित
NCP MLA Disqualification Result will be Declared Today
Feb 15, 2024, 08:40 AM ISTइतर पक्षीय नेत्यांच्या बळावर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढली, लोकसभेत 40 + आकडा गाठणार?
Maharashtra Politics : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांच्या बळावर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढत चालली आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार, छगन भुजबळ भाजपासोबत आहेत. आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाने देवंद्र फडणवीस यांनी भाजप आणखी मजबूत केला आहे.
Feb 13, 2024, 10:17 PM IST'अशोक चव्हाण डरपोक, मैदान सोडून पळाले! ED, CBI ला घाबरून गेले का?'
Maharashtra Politics : अशोक चव्हाण यांनी विरोधकांशी हातमिळवणी करून काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असा घणाघात काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे. अशोक चव्हाण काँग्रेसने तुमच्यावर काय अन्याय केला? ED, CBI ला घाबरून गेले का? जनतेला उत्तर द्या असं चेन्नीथाल यांनी म्हटलं आहे.
Feb 13, 2024, 06:20 PM ISTकाँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग, राज्याचे प्रमुख नेते शरद पवारांच्या भेटीला
Maharashtra Politics : अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबईत आज प्रदेश काँग्रेसची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलीय. तर नाना पटोले यांनी काँग्रेसच्या सर्व आमदारांना फोन केला.
Feb 13, 2024, 02:27 PM IST