Loksabha Election 2024 : ...म्हणून राज ठाकरे महायुतीत? सुषमा अंधारेंनी टीका करत स्पष्टच सांगितली राजकीय समीकरणं
Loksabha Election 2024 : महायुतीच्या 'त्या' कृतीवर सुषमा अंधारेंची जळजळीत टीका. शिवाजी पार्क येथील गुढी पाडवा मेळाव्यानंतर अंधारेंचं मोठं वक्तव्य...
Apr 10, 2024, 11:27 AM IST
'EVM, VVPATची एकत्रित मतमोजणी करा', EVM, VVPAT संदर्भातील याचिकेवर आज सुनावणी
Supreme Court Hearing Today On VVPAT And EVM Joint Counting
Apr 10, 2024, 11:25 AM ISTलोकसभा निवडणूक होऊ द्या मग...; राज ठाकरेंचा मोदींना पाठिंबा, शिंदे-फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया!
Raj Thackeray: राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
Apr 10, 2024, 06:55 AM IST'साडेतीन शहाणे' नाव न घेता राऊतांची शिंदे,फडणवीस आणि अजित पवारांवर जहरी टीका
Rauts venomous criticism of Shinde Fadnavis and Ajit Pawar without naming the three and a half wise men
Apr 9, 2024, 05:35 PM ISTLokSabha: देवेंद्र फडणवीसच तिन्ही पक्ष चालवतात? CM एकनाथ शिंदे म्हणाले 'दुसरं काही काम....'
LokSabha Election: महायुतीत सहभागी असणारे तिन्ही पक्ष म्हणजेच भाजपा (BJP), शिंदे गट (Shinde Faction) आणि अजित पवार गट (Ajit Pawar Faction) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) चालवत आहेत, असा आरोप जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे. त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उत्तर दिलं आहे.
Apr 8, 2024, 11:51 AM IST
Loksabha Election 2024 | 'डॉक्टर नसलो तरी दीड वर्षाआधी मोठं ऑपरेशन केलं'
Loksabha Election 2024 CM Eknath Shinde On Operation Without Dr Degree Targets Uddhav Thackeray
Apr 8, 2024, 11:40 AM ISTशिंदे, अजित पवारांनाच विचारा ते पक्ष फोडून..; फोडाफोडीच्या राजकारणावर केंद्रीय मंत्र्याची रोखठोक भूमिका
Maharashtra Politics Breaking of Shivsena And NCP: महाराष्ट्रामध्ये मागील अडीच वर्षांच्या कालावधीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये फूट पडली आणि यामधील शिंदे गट व अजित पवार गट भाजपाबरोबर सत्तेत सहभागी झाले.
Apr 6, 2024, 08:48 AM ISTVIDEO | महायुतीच्या जागावाटपात शिवसेना आक्रमक; नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्गवर दावा कायम
Mahayuti Shivsena Eknath shinde claim for nashik ratnagiri and sindhudurg loksabha election
Apr 5, 2024, 07:40 PM ISTLoksabha Election 2024 : जळगावमध्ये राजकीय वातावरण तापलं; आता उन्मेश पाटील Vs गिरीश महाजन अशी लढत
Loksabha Election 2024 : जळगाव लोकसभेत उन्मेश पाटील विरुद्ध गिरीश महाजन असा सामना रंगणार, गिरीश महाजन यांनी घेतली अडगळीत टाकलेल्या माजी खासदार एटी नाना पाटील यांची भेट.
Apr 5, 2024, 09:56 AM IST
'अजितदादांना सोडून भाजपमध्ये अधिकृत प्रवेश कधी घेताय?' रोहित पवारांचा तटकरेंना जाहीर सवाल
Loksabha Election 2024 : 'मला आणखी बोलायला भाग पाडलं तर अनेकांना परवडणार नाही...' नेमकं कोणाचा उल्लेख करत रोहित पवारांनी दिला इशारा? राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी
Apr 5, 2024, 08:36 AM IST
VIDEO | रत्नागिरी-सिंधुदुर्गवरुन महायुतीत तिढा कायम, अजूनही दावा सोडलेला नाही - उदय सामंत
Loksabha Election 2024 Uday Samant Comment on Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency
Apr 4, 2024, 08:50 PM ISTशिंदे, अजित पवार भाजपच्या ताटाखालचं मांजर; अंबादास दानवेंची टीका
Ambadas Danve On Eknath Shinde Now Only For Few Months
Apr 4, 2024, 04:20 PM ISTLoksabha Elections 2024 | राऊतांकडून श्रीकांत शिंदेंचा 'बच्चू' असा उल्लेख
MP Sanjay Raut Target And Criticize CM Eknath Shinde And MP Srikant Shinde Loksabha Elections 2024
Apr 4, 2024, 12:10 PM ISTLoksabha Election 2024 : 'बच्चू, हिंमत असेल तर...' संजय राऊतांकडून श्रीकांत शिंदे यांना खुलं आव्हान
Loksabha Election 2024 : 'संपूर्ण महाराष्ट्रातून उमेदवारी जाहीर झाली तरीही ही बच्चम मंडळी... संजय राऊत स्पष्ट शब्दांत काय म्हणाले? वाचा सविस्तर वृत्त
Apr 4, 2024, 10:43 AM IST
भाजपने एकनाथ शिंदेंचा बळी घेऊ नये, बच्चू कडू यांचं वक्तव्य
BJP should not victimize Eknath Shinde Bachu Kadus statement
Apr 3, 2024, 08:25 PM IST