education news

HSC Exam 2023 : 'बारावी गणिताचा पेपर पुन्हा होणार...,' पेपरफुटी प्रकरणी बोर्डाचा मोठा निर्णय

HSC Exam Paper Leak:  राज्यात दहावी- बारावीची परीक्षा सुरू आहे. या परीक्षेसाठी  राज्य माध्यमिक व उच्च  माध्यमिक शिक्षण मंडळाने राबवलेले कॉपीमुक्त अभियान केवळ नावापुरतेच असल्याचे उघड झाले आहे. 

Mar 4, 2023, 12:25 PM IST

BSF Recruitment 2023: बीएसएफमध्ये 'या' पदासाठी बंपर भरती; 69,000 पर्यंत मिळेल पगार!

BSF Recruitment 2023: पुरूषांसाठी 1220 पदं तर महिलांसाठी 64 पदं आहेत. एकूण 1284 पदांसाठी रिक्त जागा काढण्यात आल्या आहेत. जर सरकारी नोकरीची इच्छा असेल तर...

Feb 27, 2023, 05:17 PM IST

CUET 2023 Exam Date: बहुप्रतिक्षित CUET 2023 परीक्षेचं टाईमटेबल जाहीर

CUET 2023 Exam scheduleही परीक्षा 90 सहभागी विद्यापीठांमध्ये विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी आयोजित केली जाते.

Feb 8, 2023, 06:09 PM IST

SSC Board Exam 2023 : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; हॉल तिकीट मिळण्याची तारीख जाहीर

SSC Board Exam 2023 : बोर्डाच्या परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण असतं. यंदाच्या वर्षीसुद्धा मोठ्या संख्येनं विद्यार्थी या परीक्षांच्या तयारीला लागले आहेत. 

 

Feb 3, 2023, 03:54 PM IST
How Much You Spend On Your Children Education PT3M18S

सांस्कृतिक पुण्याला धक्का ! ती त्याला शिकवायला येत होती, पण त्याच्या डोक्यात भलतंच होतं

शिक्षण राहिले बाजूला, शिकवणीसाठी येणाऱ्या शिक्षिकेचा अल्पवयीन विद्यार्थ्याने बनवला अश्लिल व्हिडिओ

Apr 1, 2022, 01:27 PM IST

CET रद्द झाल्यानं प्रवेशाचं टेन्शन वाढलं, नामांकित कॉलेजसाठी प्रचंड रस्सीखेच

99 टक्क्यांवर विद्यार्थी पास झालेत आणि नामांकित कॉलेजची कटऑफ लिस्ट ही 95 टक्क्यांच्या वर राहील असा अंदाज आहे

Aug 11, 2021, 10:13 PM IST