ed enquiry

'खिचडीचे मानधन त्यांच्या बॅंकेमध्ये...' मुलाच्या ईडी चौकशीवर काय म्हणाले गजानन कीर्तिकर?

Amol Kirtikar ED Enquiry: अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही वेळातच त्यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला. यावर गजानन किर्तीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Apr 12, 2024, 04:00 PM IST

किरीट सोमय्यांनी शोषण केल्याचा पाच महिलांचा आरोप... संजय राऊत यांचा खळबळजनक खुलासा

Maharashtra Politics : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शोषण केल्याचा पाच महिलांनी आरोप केलाय असा खळबळजनक खुलासा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावर किरीट सोमय्या यांनी राऊत केवळ आरोप करतात पुरावा देत नाहीत असं प्रत्युत्तर दिलं आहे. 

Jan 30, 2024, 02:10 PM IST

'बापमाणूस भक्कमपणे पाठीशी उभा' म्हणत रोहित पवारांचा अजित पवारांना टोला

Rohit Pawar : ईडीच्या चौकशीसाठी रोहित पवार ईडीच्या कार्यालयात जाण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद झाला. त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव न घेता टोला लगावला आहे. 

Jan 24, 2024, 10:40 AM IST
Seventeen and half hours ED Enquiry at Suraj Chavan House 00:37

VIDEO: सुरज चव्हाणांच्या घरी साडे सतरा तास चौकशी

Seventeen and half hours ED Enquiry at Suraj Chavan House

Jun 22, 2023, 08:05 PM IST
Jayant Patil vs Ajit Pawar on ED Enquiry 01:07

ED चौकशीनंतर जयंत पाटलांना फोन का नाही केला? अजित पवारांनीच सांगितलं कारण

ED चौकशीनंतर जयंत पाटलांना फोन का नाही केला? अजित पवारांनीच सांगितलं कारण

May 23, 2023, 04:50 PM IST

Sanjay Raut News Live Update | संजय राऊत यांची आज चौकशी

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना चार दिवसांची ईडीची कस्टडी सुनावण्यात आली. या प्रकरणी न्यायालयात काल सुनावणी पार पडली असून गोरेगाव मधील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राऊत यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

Aug 2, 2022, 08:26 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x