EC Shivsena Verdict: "खरा धनुष्यबाण माझ्याकडे", म्हणत उद्धव ठाकरेंनी दाखला 'तो' खास धनुष्यबाण
Uddhav Thackeray Says I have real dhanushyaban: मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उद्धव यांनी हा खास धनुष्यबाण पत्रकारांना दाखवला आणि त्याचं महत्त्वही त्यांनी सांगितलं.
Feb 17, 2023, 09:07 PM ISTEknath Shinde: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, एकनाथ शिंदेंकडे धनुष्यबाण; वाचा आत्तापर्यंतचा घटनाक्रम
Shivsena to Eknath Shinde: उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेची शिवसेना असे दोन गट पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात सत्तासंघर्ष (Maharashtra Politics) सुरू झाला आहेत.
Feb 17, 2023, 08:41 PM ISTShiv Sena Symbol: ...म्हणून ठाकरेंच्या हातातून 'शिवसेना' निसटली; निवडणूक आयोगाने सांगितलं कारण!
शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आणि शिवसेना हे (Shivsena Name and Symbol) नाव एकनाथ शिंदे गटाला देण्याचा महत्वाचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) दिला आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. निकालपत्रात निवडणूक आयोगाने काय म्हटलंय जाणून घ्या...
Feb 17, 2023, 08:33 PM ISTShivsena शिंदेंचीच हा निकाल निवडणूक आयोगाने कशाचा आधारावर दिला? ही पाहा आकडेवारी
Eknath Shinde Faction Gets Shiv Sena Number Considered While Giving Verdict: या आकडेवारीचा उल्लेख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकारांशी बोलताना केला.
Feb 17, 2023, 08:11 PM ISTShivena Symbol To Eknath Shinde: शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदेंकडे, बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून ठिकठिकाणी जल्लोष
Maharashtra Politics Shinde Gat Celebrations: शिंदे गटाकडून ठिकठिकाणी जल्लोष करण्यात येतो आहे. अनेक ठिकाणी पेठे वाटत तर ढोल-ताश्यांसहित वाजंत्रीसोबत शिंदे गटानं जल्लोष स्वागत (Shinde Group Celebration After EC Announcement) केले आहे.
Feb 17, 2023, 08:04 PM ISTDhanushyaban Symbol: 'काळ्या बाजारात सुद्धा...', एकनाथ शिंदेंना शिवसेना मिळाल्यानंतर Raj Thackeray यांची पहिली प्रतिक्रिया!
Raj Thackeray On Shiv Sena: बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Feb 17, 2023, 07:50 PM ISTShivsena Name Symbol Row: ठाकरे कुटुंबीयांकडून 'शिवसेना' निसटली; जाणून घ्या इतिहास!
Shivsena Name Symbol Row: केंद्रीय निवडणूक आयोगाने (election commission of india) शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना दिलं आहे. त्यामुळे ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर आपला निर्णय जाहीर केला. उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला आहे. त्यामुळे आता ठाकरे कुटुंबीयांकडून 'शिवसेना' निसटली, असं मानलं जात आहे.
Feb 17, 2023, 07:16 PM ISTराज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी! धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव एकनाथ शिंदेकडे
Shiv Sena Name Symbol Row: राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी शिवसेना चिन्ह आणि पक्ष दोन्ही एकनाथ शिंदेंकडे
Feb 17, 2023, 06:57 PM ISTCM एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, बाळासाहेबांचा फोटो शेअर करत म्हणाले...
CM एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Oct 10, 2022, 09:52 PM ISTठाकरे गटाची गर्जना! पहिली लढाई जिंकली, शिवसैनिकांनो आता...
"गुवाहाटीमध्ये ज्या नावाची आम्ही चर्चा केली तेच नाव आम्हाला मिळालं"
Oct 10, 2022, 09:08 PM IST
शिवसेना आणि मशाल चिन्हाचं काय आहे नातं? चंद्रकांत खैरे म्हणाले, "1989 साली पहिला खासदार..."
शिवसेनेत दोन गट झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणतं नाव आणि चिन्हं मिळणार याबाबत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती. अखेर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना त्यांच्या पक्षाचं नाव दिलं आहे.
Oct 10, 2022, 08:34 PM ISTउद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं नवीन चिन्ह प्रसिद्ध, पाहा पहिली झलक!
उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक चिन्ह प्रसिद्ध करण्यात आलंय.
Oct 10, 2022, 08:11 PM ISTराज्याच्या राजकारणातील मोठी बातमी! ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या 'शिवसेने'चं नाव ठरलं, वाचा काय आहे नविन नाव
निवडणूक आयोगाने ठाकरे गट आणि शिंदे गटासाठी दिली नावं
Oct 10, 2022, 07:43 PM ISTमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच कायम, सुप्रीम कोर्टाकडून तारीख पे तारीख
16 आमदार अपात्रतेबाबत होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी 1 ऑगस्टला होणार होती. ही सुनावणी आता 3 ऑगस्टला होणार आहे.
Jul 31, 2022, 11:24 AM ISTठाकरेंची की शिंदेंची, शिवेसना कुणाची? वाद आता निवडणूक आयोगाकडे
निवडणूक आयोगाने या वादावरुन एकनाथ शिंदे आणि शिवसेनेला आदेश दिले आहेत.
Jul 22, 2022, 11:48 PM IST