doctors removed the womans uterus

महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार; प्रसुतीनंतर डॉक्टरांनी महिलेचे गर्भाशय काढले

केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. यानंतर संतप्त कुटुंबीयांनी रुग्णालयात गोंधळ घातला.  परवानगीशिवाय गर्भाशय काढल्याचा कुटुंबाचा आरोप आहे. 

 

Feb 13, 2025, 10:44 PM IST