एका झाडावर येतात 40 प्रकारची फळं; पृथ्वीवर आहेत अशी फक्त 16 झाडं
जगभरात हाजरो प्रकारची फळ झाडे आहेत. एका झाडवर एकाच प्रकारचे फळ येते. म्हणजेच आंब्याच्या झाडाला आंबो लागातात. पेरुच्या झाडाला पेरु, चिकूच्या झाला चिकू... मात्र एकाच झाडावर वेगवेगळ्या प्रकारची फळं आल्याचे कधी तुम्ही ऐकले आहे का? असं एक झाड आहे ज्याला एक दोन नाही तर तब्बल 40 प्रकारची फळं येतात. पृथ्वीवर अशी फक्त 16 झाडं आहेत. जाणून घेऊया या अनोख्या झाडा विषयी.
Jan 8, 2025, 12:03 AM IST