मुंबई : जीएसटीनंतर बिग बाजारमध्ये ऑफर्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2017, 02:44 PM ISTजीएसटी लागू होण्यापूर्वी स्मार्टफोन्सवर हजारोंचा डिस्काऊंट
येत्या १ जुलैपासून देशभरात जीएसटी लागू होण्यापूर्वी अनेक कंपन्यांनी डिस्काऊंट जाहीर केलेत... मोबाईल कंपन्याही यामध्ये मागे नाहीत. त्यामुळे, सध्या स्मार्टफोन्सवर हजारोंचा डिस्काऊंट मिळतोय. त्यामुळे, ग्राहकही आनंदात आहेत.
Jun 17, 2017, 10:39 AM ISTआपल्याच व्हिडिओसाठी सचिनला मोजावे लागणार पैसे
आपल्याच मॅचचे व्हिडिओ मिळवण्यासाठी क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला बीसीसीआयला पैसे चुकवावे लागणार आहेत... यामध्ये त्याला कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही.
Apr 21, 2017, 10:23 PM ISTरिलायन्स जिओच्या ग्राहकांना एअर एशिया तिकीटावर डिस्काऊंट
4G इंटरनेटमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी आणखी एक खुशखबर आहे.
Apr 18, 2017, 05:00 PM ISTबीएस थ्री गाड्यांची नोंदणी उद्यापासून बंद, भरघोस सूट असल्याने ग्राहकांची झुंबड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 31, 2017, 05:15 PM ISTहीरो आणि होंडाच्या बाईकवर १२,५०० रुपयांची सूट
जर तुम्ही बाईक खरेदी करण्याच्या विचारात आहात तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. हीरो मोटोकॉर्प आणि होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया()एचएमएसआय) ने BS-III या मॉडेलवर २२, ००० रुपयांची सूट जाहीर केलीये.
Mar 30, 2017, 03:50 PM ISTमतदान केल्यास चित्रपट तिकीट, हॉटेलमध्ये सूट
नाशिक महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
Feb 20, 2017, 04:29 PM ISTमतदान केल्यास पुणेकरांना मिळणार मल्टीप्लेक्सच्या तिकीटात सूट
21 फेब्रुवारीला होणाऱ्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदान केलं तर पुणेकरांना मल्टीप्लेक्सच्या तिकीटात 15 टक्के सूट देण्यात येणार आहे.
Feb 16, 2017, 09:13 PM ISTमतदानानंतर बोटावरील शाई दाखवा आणि या हॉटेलामध्ये सवलत मिळवा
महानगरपालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी उल्हासनगरमधील हॉटेल व्यावसायिक बिलात सवलत देऊन जनजागृती करणार आहेत. बोटावर शाई दाखवा आणि सवलत मिळवा अशी योजना आहे.
Feb 14, 2017, 09:24 AM ISTघरगुती सिलेंडरचे पैसे ऑनलाईन भरा, 5 रुपयांची सूट मिळवा
एलपीजी म्हणजेच घरगुती सिलेंडरचे पैसे ऑनलाईन भरल्यास ग्राहकांना पाच रुपयांची सूट देण्यात येणार आहे.
Jan 3, 2017, 09:43 PM ISTआज मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेलच्या डिजीटल पेमेंटवर सूट
आज मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेलचं डिजीटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना 0.75% सूट देण्यात येणार आहे.
Dec 12, 2016, 09:38 PM ISTडिजटल पेमेंट केल्यास नॅशनल हायवेवरच टोलमध्ये सवलत
नोटबंदीनंतर भारत कॅशलेस इकोनॉमी बनवण्यासाठी मोदी सरकारनं पुढचं पाऊल टाकलं आहे.
Dec 8, 2016, 09:43 PM ISTऑनलाईन रेल्वे तिकीटांवर सवलत, १० लाखांचा विमाही
मोदी सरकारचे ऑनलाईन खरेदीवर सवलतींची खैरात केली आहे. नोटबंदीनंतर ही सवलत दिली आहे. रोखीने होणारे व्यवहार कमी करण्यावर भर दिला.
Dec 8, 2016, 06:27 PM ISTपेट्रोल-डिझेलचं डिजीटल पेमेंट केल्यावर मिळणार डिस्काऊंट
नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर मोदी सरकारनं भारताला कॅशलेस इकॉनॉमी बनवण्यासाठी पुढचं पाऊल टाकलं आहे.
Dec 8, 2016, 06:26 PM ISTएलआयसी-जीआयसीच्या डिजीटल पेमेंटवर मोठी सूट
नोटबंदी निर्णयाच्या एका महिन्यानंतर मोदी सरकारनं नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
Dec 8, 2016, 06:07 PM IST