भारताचा कायापालट करण्यासाठी डिजीटल इंडिया महत्त्वाचं - पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सिलिकॉन व्हॅलीतील टॉप आयटी कंपन्यांच्या सीईओंसोबत चर्चा केली. प्रत्येक नागरिकाला आणि लोकशाहीला बळकट करण्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वाचं साधन असल्याचं मोदींनी सांगितलं. यामुळं देशाचा कायापालट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर तिथं उपस्थित सीईओंनी भारताच्या डिजीटल इंडियाचं कौतुक केलं.
Sep 27, 2015, 12:26 PM IST'डिजिटल इंडिया'ची ब्रँड ऍम्बेसिडर कृती तिवारी
‘डिजिटल इंडिया‘च्या ब्रँड ऍम्बेसिडरपदी इंदूर आयआयटीमधील टॉपर कृती तिवारीची निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी ‘डिजिटल इंडिया‘ एक आहे.
Jul 5, 2015, 10:06 AM ISTडिजीटल इंडिया आणि ई लॉकर सिस्टीम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2015, 09:56 AM ISTमोदींच्या स्वप्नातला 'डिजीटल इंडिया' म्हणजे नेमकं काय? पाहा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल इंडियाची आजपासून सुरूवात होत आहे. यामध्ये नरेंद्र मोदी २५१ सेवा आणि प्रोडक्ट 'इंदिरा गांधी स्टेडियम'वरून लॉन्च करणार आहेत. तसंच यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे इंदौर जिल्ह्यातील २ ग्रामपंचायतीच्या प्रकल्पाची सुरूवातही मोदी करणार आहेत.
Jul 1, 2015, 02:11 PM ISTमोदींचे नवं धोरण 'डिजीटल इंडिया'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2015, 09:59 AM IST