श्रद्धा हत्याकांड 2.0 : लिव इन पार्टनरची हत्या, 10 महिने फ्रीजमध्ये ठेवला मृतदेह; लाईट गेल्यानंतर...
देशाला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. 5 वर्षे एकत्र लिव इनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने आपल्या प्रेमिकेला जीवे मारलं. तब्बल 11 महिने मृतदेह फ्रीजमध्ये लपवलं.
Jan 11, 2025, 10:53 AM ISTदेवा पुढच्या जन्मात कुत्रा बनव! जमावाकडून बिबट्याचा पाठलाग, पाठीवर बसून काढले सेल्फी; धक्कादायक VIDEO
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) देवास (Devas) येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जमावाने चक्क एका बिबट्याचा पाठलाग करत, त्याला त्रास दिला. इतकंच नाही तर एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे त्याला गोंजरत त्याच्या पाठीवर बसून फोटो काढले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Aug 30, 2023, 12:27 PM ISTकुत्र्याच्या भुंकण्यावरून दोघांची हत्या; प्रशासनाने आरोपीच्या घरावर फिरवला बुलडोझर
Dewas Firing Case: मध्य प्रदेशातील देवासमध्ये कुत्र्याच्या भुंकण्यावरून झालेल्या वादातून दोघांचा मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी झालेल्या या घटनेत एक जण जखमीही झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.
Jun 12, 2023, 10:54 AM IST