delhi

...अन् दीराने वहिनीला पहिल्या मजल्यावरुन खाली फेकून दिलं, 'तो' एक विरोध ठरला कारण

Crime News: राजधानी दिल्लीमधील (Delhi) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न मोडल्याने नाराज झालेल्या तरुणाने आपल्या वहिनीलाच पहिल्या माळ्यावरुन खाली फेकून दिलं. उत्तर दिल्लीच्या बुराडी परिसरात ही घटना घडली आहे. पोलीस आरोपी तरुणाची चौकशी करत आहेत. 

 

Aug 7, 2023, 03:25 PM IST

उत्तर भारत भूकंपाने हादरला! दिल्लीत 5.4 तीव्रतेची नोंद

उत्तर भारतातल्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्लीत 5.4 तीव्रतेची नोंद झाली. जम्मूतल्या डोडा जिल्ह्यात भूकंपाचं केंद्र आहे.

Aug 5, 2023, 11:00 PM IST

ना दिल्ली, ना UP, बिहार... सर्वात जास्त भ्रष्ट अधिकारी महाराष्ट्रात; आकडा पाहूनच संताप येईल

देशभरातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर CBI कडून कारवाई केली जाते. सर्वात जास्त भ्रष्ट अधिकारी हे महाराष्ट्रात आहेत. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी देशभरातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची आकडेवारी जाहीर केली. 

Aug 3, 2023, 06:31 PM IST

या 'नाच्या'मुळे मराठा आरक्षण गेलं, ठाकरे गटाच्या खासदाराची बोचरी टीका

मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्यापही सुटलेला नाही. आता दिल्लीत जंतर-मंतर इथं अखिर भारतीय मराठा महासंघातर्फे एक दिवसाचं उपोषण करण्यात आलं. ठाकरे गटातचे खासदार विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांनी या आंदोलकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केला.

Jul 25, 2023, 03:48 PM IST

वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने कोरियन व्यक्तीला ठोठावला 5000 रुपयांचा दंड; निलंबनाची कारवाई, पण का?

Viral News: वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याने दिल्लीमधील वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने कोरियन नागरिकाला 5000 रुपयांचा दंड ठोठावला. पण त्याने त्याची पावतीच दिली नाही. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संबधित पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई कऱण्यात आली आहे. 

 

Jul 24, 2023, 09:18 AM IST

चोरण्यासारखं काहीच नसल्याने चोरच Software Engineer च्या घरात ठेऊन गेले 500 रुपये

Thief Leaves Rs 500 At Software Engineer House: पोलिसांना फोन करुन चोरी झाल्यासंदर्भातील माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना त्या ठिकाणी एक वयस्कर व्यक्ती भेटली जिने त्यांना सूंपूर्ण घटनाक्रम सांगितला.

Jul 24, 2023, 08:12 AM IST

देशातील 11 प्रसिद्ध मशिद; सुंदर कारागिरी, स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना

भारत प्रत्येक धर्माच्या ऐतिहासिक वास्तूंनी भरलेला आहे. भारतील देवळांप्रमाणेच मशिदी देखील तितक्या सुंदर आहेत. अनेक मशिदी या सुंदर कारागिरी, स्थापत्य आणि कलात्मकतेसाठी ओळखल्या जातात.त्यामुळे वर्षभर पर्यटक येथे येत असतात.

Jul 21, 2023, 05:09 PM IST

सीमा हैदरचे ATS चौकशीत धक्कादायक खुलासे, म्हणाली 'सचिन हा पहिला नाही, त्याच्याआधी...'

Seema Haider Sachin: उत्तर प्रदेश एटीएसचं (ATS) पथक सध्या सीमा हैदर (Seema Haider) आणि सचिनची (Sachin) चौकशी करत आहे. यावेळी सीमाने अनेक खुलासे केले आहेत. सचिन हा सीमाच्या संपर्कात येणारा पहिला तरुण नव्हता. तिने याआधीही PUBG च्या माध्यमातून दिल्ली-एनसीआरमधील (Delhi NCR) अनेक तरुणांशी संपर्क साधला होता. सीमा ज्याप्रकारे अजिबात न घाबरता उत्तर देत आहे, ते पाहता एटीएसला थोडं आश्चर्य वाटत आहे. 

 

Jul 18, 2023, 12:55 PM IST

टेकऑफ करताना मोबाईलचा स्फोट; Air India च्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

विमान टेक ऑफ करत असतानाच अचानक स्फोटाचा आवाज आला. यामुळे प्रवाशांची भांबेरी उडाली. यामुळे Air India च्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. 

Jul 17, 2023, 05:52 PM IST