निर्भया प्रकरण : .... आणि फाशीचा मार्ग मोकळा झाला
सकाळी ५.३0 वाजता दिली जाणार फाशी
Mar 20, 2020, 05:18 AM ISTनिर्भया प्रकरण : हाय कोर्टात काय घडलं?
निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवण्यासाठी काही तासच उरले आहेत. पण तरीही फाशी टाळण्यासाठी...
Mar 20, 2020, 12:15 AM ISTआमने-सामने । Delhi Violence : दंगल घडली की घडवली?
आमने-सामने । दंगल घडली की घडवली?
दिल्लीत पोलिसांची बघ्याची भूमिका होती का?, चिथावणीखोर वक्तव्यांमुळे हिंसाचार पेटला का? , दंगेखोरांना राजकीय पक्षांनी लढवले? आदी प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. दिल्लीतील हिंसाचारात आत्तापर्यंत ३७ जणांचा बळी गेला आहे तर दोनशेहून अधिक जण जखमी झालेत. पोलिसांकडून आत्तापर्यंत १८ गुन्हे दाखल करण्यात आलेत. तर १०६ उपद्रवी लोकांना अटक करण्यात आली आहे.
दिल्ली हिंसाचार : ताशेरे ओढणाऱ्या न्यायमूर्तींच्या बदलीनंतर राजकारण तापले
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांच्या बदलीवरून राजकारण सुरु झाले आहे.
Feb 27, 2020, 09:00 PM ISTदिल्ली हिंसाचार : पोलिसांच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
दिल्ली हिंसाचार : पोलिसांच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Feb 26, 2020, 11:30 PM ISTनवी दिल्ली | हिंसाचारावरुन दिल्ली हायकोर्टाची पोलिसांना नोटीस
नवी दिल्ली | हिंसाचारावरुन दिल्ली हायकोर्टाची पोलिसांना नोटीस
Feb 26, 2020, 04:35 PM ISTदिल्ली हिंसाचार : पोलिसांच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
दिल्ली पोलिसांच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे आढले आहेत.
Feb 26, 2020, 03:51 PM ISTनवी दिल्ली । निर्भया प्रकरणातील चार दोषींना स्वतंत्र फाशी नाही!
निर्भया बलात्कार प्रकरणातील चार दोषींना वेगवेगळी फाशी दिली जाऊ शकत नाही, असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. पतियाळा हाऊस कोर्टाने फाशीला दिलेल्या स्थगितीविरोधात केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पुढल्या सात दिवसांमध्ये दोषींनी त्यांना उपलब्ध असलेले माफीचे पर्याय वापरावेत, असे निर्देश देत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्राची याचिका फेटाळली.
Feb 5, 2020, 07:05 PM ISTनिर्भया प्रकरण : चार दोषींना वेगवेगळी फाशी देता येणार नाही - उच्च न्यायालय
निर्भया बलात्कार प्रकरणातील चार दोषींना वेगवेगळी फाशी दिली जाऊ शकत नाही, असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे.
Feb 5, 2020, 04:52 PM ISTनिर्भया प्रकरणातील दोन दोषींच्या फाशीवर आज सुनावणी
शिक्षेची अंमलबजावणी लांबणीवर टाकू नका, सॉलिसिटर जनरलांची न्यायाधीशांना विनंती
Feb 2, 2020, 09:01 AM IST...तर १५ जानेवारीपासून 'छपाक'चं स्क्रिनिंग बंद होणार?
दीपिका पदुकोणचा 'छपाक' चित्रपट १० जानेवारी रोजी प्रदर्शित झाला.
Jan 11, 2020, 04:16 PM ISTINX मीडिया प्रकरणात चिदंबरम यांना जामीन मिळणार? आज सुनावणी
दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांचा जामिन अर्ज फेटाळल्यानंतर, चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव
Nov 20, 2019, 08:23 AM ISTआज दिल्ली उच्च न्यायालयात समान नागरिक कायद्याबाबत सुनावणी
समान नागरिक कायदा लागू करण्याची मागणी
Nov 15, 2019, 08:48 AM IST