आई झाल्यानंतर पहिल्यांदाच 'या' चित्रपटात दिसणार दीपिका, सोबत असणार रणवीर सिंह
'सिंघम 3' चित्रपटाचा ट्रेलर 7 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. ट्रेलर लॉन्च करण्यासाठी दीपिका पदुकोण देखील येणार आहे.
Oct 4, 2024, 03:04 PM ISTबॉलिवूड अभिनेत्याचा 1100 कोटींचा चित्रपट, पुन्हा एकदा प्रदर्शित होणार, पाहा कुठे आणि कधी?
बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेत्याचा ब्लॉकबस्टर चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ज्या चित्रपटाने 1100 कोटींची कमाई केली आहे.
Oct 2, 2024, 04:13 PM ISTबाप झाल्यावर तब्बल 20 दिवसांनी पहिल्यांदा दिसला रणवीर सिंग; पापाराझीसोबत असा व्यक्त केला आनंद
लेकीच्या जन्माचा आनंद बापाच्या चेहऱ्यावर झळकतोच... हाच आनंद रणवीर सिंगने पापाराझीसोबत शेअर केलाय....
Sep 30, 2024, 10:02 AM ISTआई झाल्यानंतर दीपिका पदुकोणचे बदलले आयुष्य, इन्स्टाच्या बायोमध्ये केला मोठा बदल
रणवीर सिंगसोबत तिच्या पहिल्या मुलीचे स्वागत केल्यानंतर दीपिका पदुकोणचे आयुष्य बदलले आहे. दीपिकाने तिच्या इन्स्टाच्या बायोमध्ये बदल करत तिच्या आई झाल्यानंतरच्या आयुष्याचे अपडेट दिले आहे.
Sep 15, 2024, 04:42 PM ISTPhoto : दीपिकाच्या लेकीची पहिली झलक, पाहा कोणासारखी दिसतेय
दीपिका पदुकोणला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Sep 15, 2024, 04:05 PM ISTलेकीसाठी नॅनी ठेवणार नाही दीपिका पदुकोण? 'या' अभिनेत्रीच्या पेरेंटिग स्टाइलला करणार फॉलो!
Deepika Padukone : दीपिका पदुकोण कोणत्या अभिनेत्रीचं पेरेंटिंग स्टाइल फॉलो करणार माहितीये?
Sep 14, 2024, 05:00 PM ISTदीपिका- रणवीरच्या लेकीला भेटण्यासाठी आला खास पाहुणा; मुंबईच्या रस्त्यावर धावलेली ती रोल्स रॉयस कुणाची?
Deepika Padukone and Ranveer Singh Daughter : दीपवीरच्या लेकीला भेटण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर रात्री उशिरा रोल्स रॉयसमधून कोण आलं? पाहणारे पाहतच राहिले...
Sep 13, 2024, 10:15 AM IST
Fact Check : दीपिका - रणवीरच्या लेकीचा चेहरा समोर; हॉस्पिटलमधील लेकीसोबत आईचा Photo Viral?
Deepika Padukone Ranveer Singh Baby Girl First Photo : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या घरी 8 सप्टेंबरला लक्ष्मीचं आगमन झालंय. मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटल गोंडस मुलीला जन्म दिला. त्यांचा लेकीचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
Sep 10, 2024, 12:16 PM ISTदीपिकाने ज्या रुग्णालयात मुलीला जन्म दिला, तिथली एक दिवसाची फी किती?
Deepika-Ranveer Baby Girl : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंहच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. दीपिकाने गोंडस मुलीला जन्म दिलाय. दीपिकाची प्रसूती मुंबईतल्या HN रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात झाली.
Sep 9, 2024, 06:41 PM ISTPhotos: 'दीपिकाच्या मुलीचा मी...'; आता रणबीरची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
Deepika Padukone Becomes Mother Ranbir Kapoor Comment: दीपिका आणि रणबीर अनेक वर्ष रिलेशनमध्ये होते. मात्र त्यांची लव्हस्टोरी अर्थ्यातच संपली आणि दोघांनी वेगळ्या वाटा निवडल्या. आता दीपिकाने रणवीरबरोबर तर रणबीरने आलियाबरोबर लग्न केलं आहे. दीपिका आता आई झाली असून यानंतर रणबीरचं एक विधान चर्चेत आहे. नेमकं काय आहे हे पाहूयात...
Sep 9, 2024, 02:39 PM ISTBaby Names : दीपिका-रणवीरच्या घरी लेकीचा जन्म; 'या' गोंडस नावाचा करु शकतात विचार
दीपिका पदुकोण, रणवीर सिंहच्या घरी लेकीचा जन्म, या नावांचा विचार करु शकतात.
Sep 9, 2024, 09:31 AM ISTलेकीच्या जन्मानंतर रणवीरची 'ती' पोस्ट व्हायरल, मुलगा की मुलगी यावर दिलं होतं भन्नाट उत्तर
दीपिका रणवीरच्या घरी गोंडस मुलीचा जन्म झालाय. लेकीच्या जन्मानंतर रणवीर सिंहची ती पोस्ट होतेय व्हायरल
Sep 9, 2024, 08:10 AM ISTदीपिकाने दिला मुलीला जन्म, रणवीर काय नाव ठेवणार परीचं? काही वर्षापूर्वी ठरवलं, पण आता...
दीपिकाने दिला मुलीला जन्म, रणवीर काय नाव ठेवणार परीचं? काही वर्षापूर्वी ठरवलं, पण आता... | Deepika gave birth to a girl what will Ranveer name the girl
Sep 8, 2024, 04:35 PM ISTजन्माला येताचं 775 कोटींची मालक बनलं दीपिकाचं बाळ; रणवीरपेक्षा दुप्पट संपत्ती
Deepika Padukone Welcomes Baby Girl: दीपिका पदुकोण-रणवीर सिंग आई-बाबा झाले आहेत. अभिनेत्रीने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. जाणून घेऊया दीपीका रणवीरची सपंत्ती किती आहे.
Sep 8, 2024, 04:24 PM ISTदीपिका आजच देणार खुशखबर? काल बाप्पाचे दर्शन आज थेट रुग्णालय
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण प्रेग्नेंसीच्या 9 व्या महिन्यात आहे. नुकतीच अभिनेत्री तिच्या आईसोबत हॉस्पिटमध्ये पोहोचली आहे.
Sep 7, 2024, 05:26 PM IST