deepak kesarkar

हिरवा निसर्ग हा भवतीने... आंबोली घाटात एक नवा धबधबा पाहतोय तुमची वाट, कधी येताय?

Monsoon Trip to Konkan : कोकण पावसाळी दिवसांमध्ये जणू एखाद्या चित्रासारखाच दिसतो. अशा या चित्रातील अर्थात कोकणातील एक भान हरपायला भाग पाडणारा टप्पा म्हणजे आंबोली घाट. 

Aug 12, 2023, 11:07 AM IST

'मी शिर्डीत प्रार्थना केल्याने कोल्हापुरात पूर आला नाही', केसरकरांचा अजब दावा; भुजबळ म्हणाले 'नाशिकला या...'

शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी अजब दावा केला आहे. मी शिर्डीत असल्याने कोल्हापूरला पूर आला नाही असं विधान केसरकर यांनी केलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी टोला लगावला आहे. आमची धरणे पूर्ण भरून द्या असं त्यांनी उपहासात्मकपणे म्हटलं आहे. 

 

Jul 30, 2023, 01:27 PM IST

राज्यातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा खालावला; विरोधक शिक्षणमंत्र्यांना घेरणार

Monsoon Session : राज्यातील शिक्षण व्यवस्थापनाचा दर्जा खालावल्याने काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला पत्र लिहिलं होतं.अशातच आता अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विरोधक याच मुद्द्यावरुन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना घेरणार आहेत.

Jul 21, 2023, 09:17 AM IST
Rahul Gandhi was stopped in Manipur, Sanjay Raut Nitesh Rane Deepak Kesarkar On Uniform Civil Code PT3M1S

Rahul Gandhi । राहुल गांधी यांना मणिपूरमध्ये रोखलं

Rahul Gandhi was stopped in Manipur, Sanjay Raut Nitesh Rane Deepak Kesarkar On Uniform Civil Code

Jun 29, 2023, 04:10 PM IST

'तर एकनाथ शिंदेंनी डोक्यात गोळी झाडून घेतली असती' मंत्री दीपक केसरकर यांचा सनसनाटी गौप्यस्फोट

एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि 40 आमदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले. आज या गोष्टीला एक वर्ष पूर्ण झालं. एकनाथ शिंदे यांच्या बंड म्हणजे गद्दारी असल्याची टीका ठाकरे गटाकडून केली जाते. आज शिंदे गटाचे नेते आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

Jun 20, 2023, 09:06 PM IST
Deepak Kesarkar offer to Ajit Pawar PT2M42S

'अजितदादा अमिताभ बच्चन'

Deepak Kesarkar offer to Ajit Pawar

Jun 16, 2023, 08:20 PM IST

School Uniform : मोफत गणवेशाबाबत राज्य सरकारचा यू टर्न? ही जबाबदारी आता...

राज्यात या शैक्षणिक वर्षापासून एक राज्य एक गणवेश योजनेची अंमलबजावणी केली जाणर आहे. यासाठी विद्यार्थ्यांना राज्य सरकारतर्फे मोफत गणवेश दिले जाणार आहेत. पण आता राज्य सरकारने ही जबाबदारी शाळा व्यवस्थापनावरच सोपवली आहे. 

Jun 9, 2023, 02:07 PM IST

राजकारणात कुणी कुणाचा दुश्मन नसतो; नारायण राणे - दीपक केसरकर यांनी दाखवला राजकीय चमत्कार

भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) आणि शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर (deepak kesarkar) यांच्यातील राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे.  शरद पवारांनी दोघांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांना यश आले नव्हते. अखेर शिंदे गट आणि भाजप युतीमुळे राजकीय चमत्कार घडला आहे.  

Jun 6, 2023, 09:24 PM IST

'द डायरी ऑफ खोका सरकार सिनेमा' लवकरच येणार, संजय राऊतांची पुन्हा टोलेबाजी

संजय राऊतांनी पुन्हा एकदा खोक्यांवरुन टोलेबाजी केलीय. द डायरी ऑफ खोका सरकार सिनेमा बनवणार राऊतांच्या या विधानामुळे वाद निर्माण झालाय. युतीच्या नेत्यांनी यावरून संजय राऊतांवर आगपाखड केलीय. 

May 26, 2023, 07:00 PM IST

राज्यातल्या शाळांसाठी आता एकाच रंगाचा गणवेश, नव्या योजनेला शिक्षक संघटनांचा विरोध

राज्यभरातल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी. याच शैक्षणिक वर्षापासून राज्यभरातल्या शाळांसाठी एक गणवेश (Uniform) योजना राज्य सरकार राबवणार आहे. यासाठी गणवेशाचा रंगही ठरवण्यात आला आहे. 

May 23, 2023, 10:54 PM IST