deepak chahar

IND Vs WI: 'हे' दोन बडे खेळाडू टीम इंडिया बाहेर

पहिल्या सामन्यात दोन खेळाडूंची कामगिरी अत्यंत खराब दिसली. त्यामुळे या खेळाडूंना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

Feb 9, 2022, 07:42 AM IST

टीम इंडियाच्या पराभवानंतर ढसाढसा रडला 'हा' खेळाडू!

केपटाऊनच्या मैदानावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवला असता तर इतिहास रचता आला असता. या मैदानावर कोणत्याही संघाला 288 रन्सचं लक्ष्य गाठता आलं नव्हतं.

Jan 24, 2022, 10:39 AM IST

IND vs SA : टीम इंडियाने जिंकला टॉस, पाहा कोणाला मिळाली संधी?

टीम इंडियाने जिंकला टॉस, पहिल्यांदा फलंदाजी करणार आज 'करो या मरो'चा सामना 

Jan 21, 2022, 02:02 PM IST

IPL 2022 मेगा ऑक्शनमध्ये हे खेळाडू मालामाल होणार, दिग्गजाची भविष्यावाणी

 आयपीएलच्या 22 व्या मोसमाला अवघे काही महिने राहिले आहेत. 

Dec 7, 2021, 06:29 PM IST

...अन् दीपक चहरच्या त्या शॉटला रोहित शर्माने ठोकलं सॅल्यूट!

कालच्या सामन्यात दीपक चहरने गोंधळ घालत तुफान फलंदाजी केली.

Nov 22, 2021, 10:33 AM IST

दुसऱ्या टी सामन्यात रोहित शर्मा आयपीएल गाजवलेल्या गोलंदाजाला संधी देणार?

आयपीएलच्या 14 व्या मोसमात या गोलंदाजाने 32 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. कॅप्टन रोहित न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यासाठी या गोलंदाजाला पदार्पण करण्याची संधी देणार का?

Nov 19, 2021, 04:48 PM IST

शोधू मी कुठे कसा प्रिये तुला... LIVE मॅचमध्ये दीपक चाहर शोधतोय गर्लफ्रेंडला

LIVE मॅचमध्ये गर्लफ्रेंडला शोधताना दीपक चाहरची झाली अशी अवस्था... पाहा व्हिडीओ

Nov 18, 2021, 10:08 PM IST

अरेच्चा! दीपक चहरच्या 'त्या' खास फेस रिएक्शनलाही मिळाला अवॉर्ड

गप्टिलला बाद केल्यानंतर त्याच्या त्याने दिलेल्या रिएक्शनमुळे हा पुरस्कार देण्यात आला.

Nov 18, 2021, 12:02 PM IST

सोशल मीडियावर Rahul Chahar आणि गर्लफ्रेंडचीच चर्चा, पाहा Unseen Photos

राहुल चाहर सोशल मीडियावर देखील खूप ऍक्टिव्ह असतो, तो अनेकदा सोशल मीडियावर एका तरुणीसोबत फोटो शेअर करत असतो.

Oct 18, 2021, 06:12 PM IST

टीम इंडियाच्या क्रिकेटरची प्रेमाच्या मैदानात फिल्डिंग कच्ची, असे घसरले

क्रिकेट विश्वातील  इंट्रेस्टींग लव्हस्टोरी

Oct 12, 2021, 09:12 PM IST

IPL 2021 : मुंबई इंडियन्सचा आकड्यांसोबत एक विचित्र कनेक्शन... टीमचं 1 आणि 5 नंबरशी असलेलं गणित जाणून घ्या

जर आपण गेल्या पाच हंगामांवर नजर टाकली तर मुंबईच्या संघाने लीग पहिल्या स्थानावर किंवा पाचव्या स्थानावर खेळली आहे.

Oct 9, 2021, 07:12 PM IST

...अन् दीपक चहरसाठी धोनी असा बनला लव्ह गुरू!

दीपकने गर्लफ्रेंडला प्रपोज केल्याचं सर्व दुनियेने पाहिलं. मात्र हे सर्व प्लॅनिंग एका खास व्यक्तीचं होतं.

Oct 9, 2021, 08:50 AM IST

Deepak chahar ला या दिग्गज खेळाडूनं दिली होती अशी प्रपोज करण्याची आयडिया

चेन्नई सुपर किंग्ज (CSK)चा स्टार गोलंदाज दीपक चाहरने आयपीएल 2021 च्या 53 व्या सामन्यानंतर त्याची मैत्रीण जया भारद्वाजला स्टेडियममध्ये प्रपोज केले होते.

Oct 8, 2021, 07:41 PM IST

IPL 2021 | आधी प्रपोज मग रिंग घातली, चेन्नईच्या गोलंदाजाकडून मैदानात प्रेमाची अनोखी कबुली, पाहा कोण आहे तो क्रिकेटर

हा सर्व प्रकाराचा रोमॅन्टिक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

Oct 7, 2021, 07:45 PM IST

IPL 2021 CSK vs KKR: MS dhoniच्या टीमची विजयी हॅट्रिक; कोलकाताचा पराभव, पॉइंट टेबलवर RCBला टाकलं मागे

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पाठोपाठ धोनीच्या संघाने देखील सलग तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक केली आहे. सध्या या दोन्ही संघांमध्ये पॉइंट टेबलवर चुरस पाहायला मिळत आहे.

Apr 22, 2021, 07:27 AM IST