७/११ साखळी बॉम्ब स्फोटातील आरोपींना ३० सप्टेंबरला सुनावणार शिक्षा
७/११ साखळी बॉम्ब स्फोटातील आरोपींना विशेष मोक्का न्यायालय येत्या ३० सप्टेंबर रोजी शिक्षा सुनावणार आहे. विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी आज न्यायालयात १२ पैकी ८ आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची अशी मागणी केलीय. तर उर्वरित ४ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी विशेष मोक्का कोर्टात केलीय.
Sep 23, 2015, 03:58 PM ISTदहा वर्षांत १३०३ जणांना फाशीची शिक्षा; फासावर चढले केवळ तीन!
नॅशनल क्राईम ब्युरो रेकॉर्डनं आपल्या एका रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १० वर्षांत भारतात तब्बल १३०३ दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय.... पण, यापैंकी केवळ तीन दोषींना फासावर चढवण्यात यश आलंय. गुरुवारी याकूबला फासावर चढवलं तर ही या दहा वर्षांतील चौथी फाशी ठरेल.
Jul 29, 2015, 05:13 PM ISTयाकूबच्या फाशीची रंगीत तालीम पूर्ण - उज्वल निकम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2015, 03:54 PM ISTनवी दिल्ली : डेथ वॉरंट बेकायदेशीर - याकूबचे वकिल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2015, 03:10 PM ISTयाकूब मेमनला फाशी झाल्यास नागपूर जेलमध्ये होणार दफन?
धार्मिक तणाव निर्माण होऊ नये यासाठी १९९३ च्या मुंबई बॉम्ब स्फोटातील दोषी याकूब मेमन याला फाशी झाल्यास नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातच दफन करण्याचा निर्णय कारागृह प्रशासन करू शकतो. याकूब मेमनच्या फाशी आता धार्मिक मुद्दा बनला आहे.
Jul 27, 2015, 08:13 PM ISTश्रीलंका 'त्या' पाच मच्छिमारांना तुरुंगातून मुक्त करणार
श्रीलंकेत अंमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील पाचही मच्छिमारांना श्रीलंका सरकारनं सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांच्यातील चर्चेनंतर श्रीलंका सरकारनं हा निर्णय घेतला असून येत्या दोन - तीन दिवसांमध्ये श्रीलंका बिनशर्त या मच्छिमारांना तुरुंगातून मुक्त करेल असं समजतं.
Nov 12, 2014, 04:55 PM ISTशिक्षा सुनावतानाही `ते` एकमेकांकडे पाहून हसत होते
शक्तीमिल फोटोजर्नलिस्ट गँगरेपप्रकरणी तिघांना फाशी सुनावण्यात आलीय. विजय जाधव, कासिम बंगाली आणि सलीम अन्सारी या तिघांना कोर्टानं फाशी सुनावली.... नेमकं काय घडलं कोर्टात...... हा निकाल सुनावताना कोर्ट काय म्हणालं आणि हा खटला इतर खटल्यांपेक्षा वेगळा का ठरला, त्याचाच हा रिपोर्ट...
Apr 4, 2014, 07:45 PM ISTबलात्काराच्या गुन्ह्याची पुनरावृत्ती; तिघांनाही फाशीची शिक्षा
दक्षिण मुंबईतल्या शक्ती मिल परिसरात एका फोटो जर्नालिस्ट तरुणीवर बलात्कार प्रकरणात आज मुंबई सत्र न्यायालयानं दोषींना शिक्षा सुनावलीय.
Apr 4, 2014, 04:37 PM ISTनाटक संपलं...`मीरपूरच्या हैवाना`ची फाशीची शिक्षा कायम!
बांग्लादेशच्या सुप्रीम कोर्टानं १९७१ साली मानवता विरोधी गुन्ह्यासाठी ‘जमात-ए-इस्लामी’ या पक्षाच्या धर्मांध नेत्याची – अब्दुल कादिर मुल्लाची – फाशीची शिक्षा कायम ठेवलीय.
Dec 12, 2013, 05:21 PM ISTपोलिस हवालदार देणार कसाबला फाशी?
मुंबईत २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब याच्या फाशीवर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले असले तरी त्याला फाशी द्यायला जल्लादच नाही. त्यामुळे हे काम पोलिस दलातील एखाद्या हवालदाराला सोपविण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत अद्याप घोषणा करण्यात आली नाही.
Aug 30, 2012, 07:09 PM ISTबीमोड दहशतवादाचा!
कसाबने केलेला हल्ला हा देशावरील हल्ला होता... कसाबचे कृत्य सहन करण्यासारखे नाही… म्हणून कसाबला फाशीची शिक्षाच देण्यात यावी’ अशा शब्दात पाकिस्तानी दहशतवादी अजमल आमीर कसाब याचा फैसला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सुनावला.
Aug 29, 2012, 10:48 PM ISTकसाबचा हिसाब झाला, आता फासावर लटकच !
क्रूरकर्मा दहशतवादी अजमल कसाबचा आज सुप्रीम कोर्टात फैसला सुनावला आहे. कुरकर्मा कसाबला फाशी देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.
Aug 29, 2012, 10:55 AM ISTपरराष्ट्रमंत्र्यांचं पाकला आवाहन
भारतीय कैदी सरबजीत सिंगला पाकनं सोडून द्यावं, अशी मागणी आज भारत सरकारनं पाकिस्तानकडे केलीय.
Jun 27, 2012, 02:49 PM IST'सरबजीत नव्हे, सुरजीतची होणार सुटका'
सरबजीत सिंगच्या सुटकेवरुन मध्यरात्री पाकिस्ताननं यूटर्न मारलाय. गेल्या २२ वर्षांपासून पाकिस्तानातल्या जेलमध्ये खितपत पडलेल्या सरबजीत सिंगची सुटका होणार नाही. काल रात्री उशीरा राष्ट्राध्यक्षांच्या प्रवक्त्याने सरबजितची सुटका होणार नसून सुरजितसिंगला सोडण्यात येणार असल्याचा खुलासा केलाय.
Jun 27, 2012, 01:17 PM ISTभुल्लरच्या निर्णयास ८ वर्षे उशीर का?
फाशीची शिक्षा झालेला आरोपी देविंदरपालसिंग भुल्लरच्या दयेच्या अर्जावर निर्णय घेण्यास आठ वर्षांचा प्रदीर्घ काळ का लागला , अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने बुधवारी केंद्र सरकारकडे केली .
Oct 9, 2011, 12:59 PM IST