अफेअरमुळे चर्चेत असलेल्या Jacqueline Fernandez चा इंटिमेट व्हिडीओ Viral
Jacqueline Fernandez चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिली आहे.
Feb 14, 2023, 04:50 PM ISTडिअर जिंदगी: सगळ्यांना बदलण्याचा हट्ट !
कोणालाही भेटल्यानंतर आपण त्याला 'जसा आहे' ऐवजी 'जसा पाहिजे' तसा बनवण्याचा प्रयत्न करतो. बदलण्याच्या हट्टात आपण स्वत:ला विसरुन जातो. जो जसा आहे त्याच भावनेने त्याचा स्विकार केला पाहिजे. हे नात्यांना तणावापासून वाचवण्याचं टॉनिक म्हणून काम करतं.
Mar 5, 2019, 05:45 PM ISTडिअर जिंदगी: मनात ठेवू नका, सांगून टाका!
पण हळूहळू तिला असं लक्षात आलं की, फक्त तिचं काम वाढत चाललं आहे, यासोबत तिच्या बॉससाठी ती अशी कर्मचारी झाली की, तिच्या बॉसला जेव्हा वाटलं तेव्हा तो तिच्यावर संताप काढत होता.
Jan 29, 2019, 12:22 AM ISTडिअर जिंदगी : कधीपासून त्यांना भेटलेलो नाही....
फेसबुकवर मागील काही दिवसात १० पोस्ट पाहायला मिळाल्या. यात या गोष्टींवर दु:ख व्यक्त करण्यात आलं आहे की, आपल्या प्रिय व्यक्तीला भेटण्यासाठी वेळ नाही मिळाला.
Oct 26, 2018, 12:22 AM ISTडिअर जिंदगी : ‘दु:खी ’ राहण्याचा निर्णय!
असंच आपण एकदा दु:खी झाल्यानंतर 'निर्दोष' दुखी होत जातो. म्हणजे कुणाचाही दोष नसताना. दररोजच्या लहान लहान गोष्टीत, आपण उगाच दु:खाचा शोध घेत असतो. शोध घेण्यात काय मिळणार नाही, यात दु:ख मिळणार नाही, याची शक्यता फार कमी आहे.
Sep 11, 2018, 11:55 PM ISTडिअर जिंदगी : सत्याचे प्रयोग- २
जर तुमच्यात सत्यबोध आहे, तर केवळ फक्त त्या आवाजावर विश्वास ठेवा, जो अंतर्मनातून आला आहे. जगाच्या दृष्टीकोनाचा विचार करू नका. फक्त आपला निश्चय आणि निवडीवर कायम राहा.
Sep 11, 2018, 12:25 AM ISTडिअर जिंदगी : जीवनाला निर्णयाच्या उन्हात फुलू द्या
वेगळ होणं किंवा ठीक करून घेणं, हे वेगवेगळं वाटत असलं, पण ही एकच बाब आहे.
Aug 13, 2018, 12:07 PM ISTडिअर जिंदगी : हृदयापासूनची नाती, डोक्याने नाही सुधारत
येथे मुलाला थोडं खरचटलं, जखम झाली, ताप आला तर डॉक्टरला दाखवण्याची परंपरा आहे, पण आपलं मन आजारी आहे, त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही.
Aug 2, 2018, 07:27 PM ISTडिअर जिंदगी : जरा 'जर-तर' मधून बाहेर तर या!
जर-तर असं झालं असतं, असं झालं नसतं. तो माझ्या जीवनात आला नसता. मी त्या गल्लीतून गेलो नसतो. मी जर ती नोकरी सोडली नसती. किती चांगलं झालं असतं, जर मी त्याला जाऊ दिलं नसतं...
Jul 19, 2018, 08:02 PM ISTडिअर जिंदगी : मध्येच हा कोण आला!
जो आपल्याला सर्वात प्रिय आहे, त्याची जागा कुणी दुसरा घेऊ शकतो. याचा विचार करून कपाळावर आठ्या पडतात.
Jul 9, 2018, 08:28 PM ISTडिअर जिंदगी: जीवन सुखाच्या प्रतिक्षेत
जीवनाचा आनंद कशात आहे, पहिला पर्याय - इच्छा पूर्ण होण्याची वाट. दुसरा, मनाची इच्छा पूर्ण होण्यात. पसंती सर्वांची आपआपली असते.
Jul 5, 2018, 01:38 AM ISTडिअर जिंदगी : तू ऐकून तरी घे!
आपल्या आजूबाजूला एवढा गोंगाट होत चालली आहे की, आपले दिवसेंदिवस ऐकण्याची क्षमता कमी होत चालली आहे. यात २ प्रकार आहेत, पहिला, यात एवढा गोंगाट आहे की, आपण ऐकण्यासाठी सक्षम नाहीत.
Jun 29, 2018, 04:23 PM ISTडिअर जिंदगी : मुलीला मुलासारखं म्हणणं, तिचा अपमान आहे
तुलनेला 'नाही' म्हणा, असे शब्द, असे वाक्य टाळा. जे विचारांपेक्षा, मनोविकाराचं रूप घेतात. कुणाचं श्रेष्ठत्व सांगण्यासाठी, दुसऱ्याच्या प्राधान्याचा विचार करून, त्या प्रभावाखाली विचार करणे, हे बंद गल्लीसारखंच आहे.
Jun 19, 2018, 12:18 AM ISTडिअर जिंदगी : वेळ मिळाला, तर घरी या भेटायला...!
आपण भेटण्याचा अर्थच हरवून बसलो आहोत. वाटतं की भेटणं नाही झालं, तरी चालेल, भेटतो त्यालाच, ज्याच्याशी 'काम' असतं. अशी कामं तर होत राहतात. पण यापूर्वी मिळवलेले मित्र दुरावतात.
Jun 14, 2018, 11:46 PM ISTडिअर जिंदगी : आपल्या जीवनातील दुसऱ्याचा 'वाटा'
घाबरत-घाबरत फोन करत बसलेल्या आवाजात विचारलं, 'आई, तुला राग येणार नाही, याची शपथ घे...
Apr 18, 2018, 11:41 PM IST