dadaji bhuse

Mumbai News : मुंबईतील 7 रेल्वे स्थानकांची नावं बदलणार; नावं बदलाल, सुविधांचं काय?

Resolution To Change Mumbai Railway Station Names : मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा प्रस्ताव विधान परिषदेत एकमताने मंजुर करण्यात आलाय. मात्र नावं बदलून मुंबईकरांना रेल्वे स्थानकांवर सुविधा मिळणार आहेत का? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

Jul 10, 2024, 12:12 AM IST

शिंदे सरकारमधील मारकुटे मंत्री, आमदार संतोष बांगर यांच्यानंतर दादाजी भुसे यांची दादागिरी

Maharashtra News : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्री आणि आमदार हात उचलत असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Maharashtra Political News) या मंत्र्यांना आणि आमदारांना नक्की झालंय काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. 

Dec 27, 2022, 08:34 AM IST

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळणार गुडन्यूड; बँक खात्यात पैसे, राज्य सरकारकडून पाठपुरावा

 farmers : संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हातभार लागावा म्हणून राज्य सरकारकडून पाठपुरावा करण्यात आला आहे.  

Oct 23, 2021, 07:13 AM IST

पुढील आठ दिवस पाऊस नाही; शेतकऱ्यांनो, पेरणी करु नका!

राज्यात मान्सून (Monsoon) दणक्यात सुरु झाला.  मात्र, येत्या आठ दिवसात पावसाची (Rain) शक्यता कमी आहे.  

Jun 23, 2021, 07:09 PM IST

'कोणी विरोध केला तर थेट कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करणार'

कोरोनाला अटकाव करण्यासाठी कठोर अमलबजावणी करण्यात येणार आहे.   

Apr 29, 2021, 09:26 AM IST

शेतकरी अपघात विमा योजनेतील प्रकरणांचा निपटारा करण्याचे कृषीमंत्र्यांचे आदेश

राज्यात शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत प्रलंबित प्रकरणांचा आढावा कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी घेतला.  

Jul 24, 2020, 09:17 AM IST

प्रमोटेड कोविड-१९ शिक्का : कृषीच्या २८ हजार विद्यार्थ्यांना राज्यसरकारचा मोठा दिलासा

कृषीचे शिक्षण घेणार्‍या राज्यातील सर्व २८ हजार विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र देताना त्यावर कोविडचा कोणताही शिक्का नसेल, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी 'झी २४ तास'शी बोलताना दिली. 

Jul 14, 2020, 03:50 PM IST

कृषी विद्यापींठाचा अजब प्रकार, गुणपत्रिकेवर 'प्रमोटेड कोविड-१९' असा शिक्का

 गुणपत्रिकेवर  'प्रमोटेड कोविड-१९' असा शिक्का मारण्याचा अजब प्रकार कृषी विद्यापाठात दिसून आला. 

Jul 14, 2020, 12:35 PM IST

कृषी पदविका आणि तंत्र निकेतन अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द

राज्यातील कृषी पदविका आणि तंत्र निकेतन अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.  

Jul 4, 2020, 07:24 AM IST

'मुद्दलाएव्हढंच व्याज वसूल करा', मंत्री दादाजी भुसे यांच्या बँकांना सूचना

'मुद्दलाएव्हढंच व्याज वसूल करा', मंत्री दादाजी भुसे यांच्या बँकांना सूचना

Oct 14, 2015, 09:48 PM IST