7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारात होणार भरघोस वाढ
7th Pay Commission:ऑगस्ट महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ झाल्याने फिटमेंट फॅक्टरमध्येही बदल होण्याची अपेक्षा आहे. यावेळी फिटमेंट फॅक्टर 2.57 वरून 3.68 पर्यंत वाढल्यास किमान मूळ वेतनात आठ हजार रुपयांचा बदल होईल.
Jul 13, 2022, 11:41 AM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA Arrear बाबत सर्वात मोठी अपडेट! 'या' दिवशी खात्यात येणार पैसे
7th Pay Commission Latest News: केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आनंदाची बातमी मिळणार आहे. गेल्या 18 महिन्यांपासून लटकलेल्या डीए थकबाकीचे (18 Months DA Arrear) पैसे खात्यात येणार आहेत. यावरील सर्वात मोठे अपडेट जाणून घेऊया.
Jul 8, 2022, 09:04 AM IST7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून महागाई भत्ता (DA) वाढवला जाण्याची शक्यता आहे.
Jul 2, 2022, 08:35 PM IST7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! DA मध्ये 5 टक्के वाढ निश्चित, जाणून घ्या किती वाढणार पगार
7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे.
Jun 11, 2022, 12:05 PM ISTरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; होणार मालामाल, 10 महिन्यांचा फरकही मिळणार
Dearness Allowance Hike: सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी दिली आहे. वाढत्या महागाईत त्यांना मोठा दिलासा मिळला आहे.
May 19, 2022, 01:00 PM IST7th Pay Commission | जुलैमध्ये वाढणार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता; पगारात इतक्या रुपयांची भरघोस वाढ
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा सरकारने मार्चमध्ये केली होती. सरकारने 1 जानेवारीपासून महागाई भत्ता वाढवण्याबाबत म्हटले होते. एप्रिल महिन्याच्या पगारासह तीन महिन्यांची थकबाकी देण्याचे अर्थ मंत्रालयाने सांगितले होते.
May 9, 2022, 03:56 PM IST7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांच्या हातात पैसा खुळखुळणार, पुन्हा एकदा DAत वाढ
7th Pay Commission Latest Update: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जानेवारीच्या महागाई भत्त्यानंतर आणखी एक मोठी बातमी येत आहे.
May 7, 2022, 12:04 PM IST7th Pay Commission:केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या हातात पैसाच पैसा, जुलैमध्ये पुन्हा वाढणार DA!
7th Pay Commission Latest News : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा मोठी बातमी येत आहे.
May 4, 2022, 02:48 PM IST7th Pay commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! DA मध्ये होणार 13% वाढ
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी... सरकारने DA मध्ये 13% पर्यंत वाढ करण्याची घोषणा केली असून कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांची थकबाकीही दिली जाणार आहे.
Apr 20, 2022, 11:53 AM IST7th Pay Commission केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! DA नंतर HRA वाढणार, थेट 20484 रुपयांचा फायदा
7th Pay Commission: DA वाढवल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक आनंदाची बातमी मिळू शकते. सूत्रांच्या मते, महागाई भत्त्यासोबतच कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ताही वाढू शकतो.
Apr 3, 2022, 07:51 AM IST7th Pay Commission:केंद्रीय कर्मचाऱ्यांनी 31 मार्चच्या आधीच पूर्ण करां हे काम; 4500 रुपयांचा थेट फायदा
7th Pay Commission update: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी बालशिक्षण भत्ता म्हणून 2250 रुपये प्रति महिना देण्यात येतो. तो कसा मिळवायचा ते वाचा...
Mar 24, 2022, 08:25 AM IST7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार कधी वाढणार? 34% DA वाढीबाबत अपडेट
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महागाई भत्त्यासाठी 12 महिन्यांचा निर्देशांक सरासरी 351.33 आहे. या सरासरी निर्देशांकावर 34.04% महागाई भत्ता दिला जातो. याबाबत कधी निर्णय घेतला जाईल ते जाणू घ्या
Feb 22, 2022, 10:20 AM IST7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात आणखी एका भत्त्याची वाढ; इतका वाढणार पगार
7th Pay Commission latest news: केंद्रीय कर्मचार्यांना या महिन्यात खुशखबर मिळू शकते. जानेवारी 2022 मध्ये पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ (Dearness allowance) होणार आहे.
Jan 17, 2022, 10:18 AM IST7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात पुन्हा भरघोस वाढ; नवीन वर्षात मिळणार खुशखबर
नवीन वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा आनंद घेऊन येऊ शकतो. जानेवारी 2022 मध्ये पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढणार आहे
Dec 6, 2021, 02:06 PM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुषखबर, महागाई भत्त्यात वाढ
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूषखबर आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १ टक्क्यानं वाढ करण्यात आली आहे.
Sep 12, 2017, 06:08 PM IST