बॅटवर स्टीकर लावण्यासाठी खेळाडू घेतात किती पैसे
भारतीय क्रिकेट खेळाडू हे जगातील सगळ्यात चर्चित व्यक्तींमधील एक आहे. भारतीय क्रिकेट खेळाडूंना अधिक लोकप्रियता मिळत असल्याने त्यांच्यावर जाहीरात कंपन्यांचं देखील अधिक लक्ष असतं. बॅटवर स्टिकर लावण्यासाठी अनेक कंपन्या यांना पैसा देतात.
May 30, 2016, 07:46 PM ISTविजय माल्ल्या ४ हजार कोटी परत करणार
उद्योगपती विजय माल्या आणि किंगशर एयरलाईन्सने सुप्रीम कोर्टात, ४ हजार कोटी रूपये सप्टेंबरपर्यंत परत करणार असल्याचं सांगितलं आहे. विजय माल्ल्यावर बँकांचं एकूण ९ हजार कोटी रूपये कर्ज आहे.
Mar 30, 2016, 03:38 PM ISTएका रेड्याची किंमत ९ कोटी
दिल्लीच्या पूसा कॅम्पसमध्ये शेतकरी मिळावा सुरू आहे, यात एका रेड्याची चर्चा आहे, कारण या रेड्याची किंमत हा चर्चेचा विषय आहे.
Mar 20, 2016, 05:34 PM ISTपवन नेगीला दिल्ली टीमने ८.५ कोटीत का खरेदी केलं?
ही किंमत ३० पटीने अधिक .
Feb 11, 2016, 08:55 PM ISTरेल्वे बजेटमध्ये भाडेवाढीची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2016, 11:50 PM ISTवडील महिन्याला कमवतात सात हजार; मुलाने एका दिवसात कमवले तीन कोटी
मुंबई : रणजी चषकात आपल्या कारकीर्दीतल्या पहिल्याच सामन्यात ७ विकेट घेणाऱ्या नाथू सिंगला आपण आयुष्यात कधी करोडपती होऊ असं स्वप्नातही कधी वाटलं नसेल.
Feb 7, 2016, 04:43 PM ISTकाश्मीरसाठी मोदींनी केली 80 हजार करोड रुपयांच्या पॅकेजची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरसाठी तब्बल 80 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे.
Nov 7, 2015, 02:57 PM ISTदेशात हिंदूंची टक्केवारी घटली, मुस्लिमांची वाढली
देशात २०११ साली झालेल्या धर्माच्या आधारावरील जनगणना जाहीर झालीय. यात मुस्लिमांच्या लोकसंख्येचा दर तुलनेनं वाढल्याचं पुढं आलंय.
Aug 25, 2015, 08:17 PM ISTपंकजा मुंडे यांच्यावरील आरोपांविषयी दीपक भातुसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 24, 2015, 08:38 PM IST'टीसीएस'कडून कर्मचाऱ्यांना २ हजार ६२८ कोटी बोनस
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएसने आपल्या कर्मचाऱ्यांना २ हजार ६२८ कोटी रूपयांचा एक रकमी बोनस द्यायचं ठरवलं आहे. कंपनीला बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजला लिस्टेड होऊन १० वर्ष झाले आहेत.
Apr 16, 2015, 05:43 PM ISTरूग्णालय अधीक्षकाच्या घरात सापडलं घबाड
पगार बिल मंजूर करण्यासाठी ३० हजाराची लाच घेताना वैजापूर रुग्णालय अधीक्षक गोविंद नरवणे याला २४ जानेवारीला अटक झाली होती. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चौकशीमध्ये त्याच्या घरात मोठं घबाड सापडलंय.
Jan 28, 2015, 01:48 PM IST२०३०पर्यंत भारत जगातला पाचवा मोठा निर्यातदार देश असेल - मोदी
गुजरातमधल्या गांधीनगरमध्ये व्हायब्रंट गुजरात परिषदेला सुरुवात झालीय. तीन दिवसांच्या या परिषदेचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. विविध देशांतले राजकीय नेते या परिषदेला उपस्थित आहेत.
Jan 11, 2015, 04:37 PM ISTव्हायब्रंट गुजरात: रिलायन्स 1लाख कोटींची गुंतवणूक करणार
मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया या मोहीमेमुळं देशभरात एक नवीन उत्साह आल्याचं सांगत रिलायन उद्योग समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी गुजरातमध्ये १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.
Jan 11, 2015, 04:07 PM ISTलोकसभा-विधानसभा निवडणूक : राष्ट्रवादीचा खर्च ५१ कोटी
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने तब्बल 51 कोटी रुपये खर्च केले आहेत. ही आकडेवारी निवडणूक आयोगाने दिली आहे.
Dec 9, 2014, 11:30 AM ISTराज्यावर भीषण दुष्काळाचे सावट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 27, 2014, 04:49 PM IST