'हे बंडखोर नाही, गद्दारच होते'... धो-धो पावसात आदित्य ठाकरे यांची जोरदार बॅटिंग
निष्ठा यात्रेदरम्यान माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी धो-धो पावसात कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे.
Jul 21, 2022, 07:58 AM IST''मशीदीवरील लाऊडस्पीकर काढून टाका, असं कोर्टानं कधीच म्हटलं नाही?'': पाहा कुणी केला आहे दावा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे हटवण्याचा इशारा दिला आहे. भोंग्यांच्या आवाजासंदर्भातील न्यायालयाचा निर्णयाचा हवाला दिला होता. परंतू असा कोणताही निर्णय न्यायालयाने दिलेला नसल्याचा दावा एका जेष्ठ वकीलांनी केला आहे.
Apr 19, 2022, 11:05 AM IST'त्यांनी आता जनाब बाळासाहेब स्वीकारले, अजानची स्पर्धा सुरू'; फडणवीसांचा सेनेला चिमटा
Devendra Fadnavis on MIM | महाविकास आघाडीमध्ये एमआयएम पक्ष सामील होण्याबाबत चर्चा सुरू असल्याची बातमी 'झी 24 तास' ने दाखवली होती. त्यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.
Mar 19, 2022, 10:27 AM ISTवाघाची मांजर कशी झाली? म्यॅव म्यॅव आवाजाने अस्वस्थ का झाले? नारायण राणेंचा टोला
Narayan Rane on Shivsena : 'ठाकरे यांनी अडीच वर्षात मराठी माणसासाठी काय केलं. गेल्या काही वर्षात सामान्य शिवसैनिकांना काय मिळालं? आणि चमच्यांना काय मिळालं याची आज ना उद्या तर चर्चा होईलच ना! इतरांना सोडा मुख्यमंत्री साधं शिवसैनिकांनाही भेटत नाही. अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर केली आहे.
Feb 19, 2022, 12:42 PM ISTकाँग्रेस संपलीय आणि त्याचं विसर्जन करण्याचं काम नाना पटोले करतायत, - भाजपाचा टोला
'काँग्रेसमध्येच अंतर्गत वाद, नाना पटोलेंच्या आव्हानाला मुंबई काँग्रेसनेही प्रतिसाद दिला नसल्याचं भाजपचं म्हणणं आहे
Feb 14, 2022, 12:44 PM IST'नाना पटोले वेगैरे हे नौटंकीबाज लोकं'; कॉंग्रेसने आंदोलन मागे घेतल्यानंतर फडणवीसांची टीका
Devendra fadnavis on nana patole : 'कॉंग्रेसने संपूर्ण देशाची माफी मागावी, नाना पटोले वेगैरे हे नौटंकीबाज लोकं आहेत' अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Feb 14, 2022, 12:28 PM ISTमुंबई तुमची जहागीर नाही; अमित साटम यांचा संजय राऊतांना टोला
Amit Satam criticizes Sanjay Raut : जनाब संजय राऊत मुंबई ही तुमची जहागीर नाहीये. असा टोला भाजप नेते आणि आमदार अमित साटम (Amit satam) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांना लगावला आहे.
Feb 9, 2022, 01:55 PM ISTMalegaon Blast Case | 'आरएसएस'च्या नेत्यांची नावे घेण्यासाठी साक्षीदारावर ATS चा दबाव
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील एका साक्षीदाराने न्यायालयात दावा केला की, दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) त्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) चार नेत्यांची नावे घेण्यास दबाव टाकण्यात आला
Dec 29, 2021, 09:06 AM IST'महाभकास आघाडीनं शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा ठेकाच घेतलाय'; गोपिचंद पडळकरांची टीका
गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांना आस्मानी संकटाला तोंड द्यावं लागलं. परंतु शेतकऱ्यांना सरकाराने मदत केली नाही असं म्हणत भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघात केला.
Dec 8, 2021, 12:05 PM ISTअहंकाराची मान शेतकऱ्यांनी झुकवली; राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोठी घोषणा करत नवीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करीत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Nov 19, 2021, 10:19 AM ISTभाजप 'त्या' जागांवर OBC उमेदवारच देणार; चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासाठी निवडणूका थांबवता येणार नसल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे राज्यातील भाजपने महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागले आहे.
Sep 13, 2021, 12:07 PM ISTप्रस्थापितांचं महाआघाडी सरकार ओबीसींच्या मुळावर उठलंय; गोपिचंद पडळकरांची टीका
हे प्रस्थापितांचं महाआघाडी सरकार ओबीसींच्या मुळावर उठले आहे. हे आता सिद्ध करण्याची गरज राहिलेली नाही. अशी टीका भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी केली आहे.
Sep 12, 2021, 11:13 AM ISTRSS ही राष्ट्रीय बाण्याची संघटना; वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेनेने जावेद अख्तरांना फटकारलं
गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS)बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेनेनेही अख्तर यांचा खरपूस समाचार घेतला आहे.
Sep 6, 2021, 11:19 AM ISTराज ठाकरे यांनी ब्राह्मणत्व स्वीकारुन प्रबोधनकारांचा वारसा सोडून दिला की काय? संभाजी बिग्रेडची टीका
राज ठाकरे स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका संभाजी बिग्रेडने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली आहे.
Aug 16, 2021, 12:20 PM ISTफडणवीसांच्या राजकीय संन्यासापासून ते OBC आरक्षणापर्यंत एकनाथ खडसेंची चौफेर फटकेबाजी
तुम्ही पाच वर्ष सत्तेत होते मग तुम्ही का नाही केले? अशी विचारणा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली.
Jun 28, 2021, 06:45 PM IST