1 January 2023: नवीन वर्षात टोल टॅक्स, क्रेडिट कार्डसह अनेक नियमांमध्ये मोठे बदल, तुमच्या खिशावर थेट परिणाम
1 January 2023 New Change : आजपासून 2023 हे नवीन वर्ष सुरु झाले आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी अनेक नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. टोल, टॅक्सपासून गॅस सिलिंडरच्या किमती आणि बँक लॉकर्ससह अनेक नियम बदलले असून, त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.
Jan 1, 2023, 08:56 AM ISTCredit Card Account बंद करण्यासाठी किती दिवसांचा अवधी लागतो, जाणून घ्या नियम
Credit Card: क्रेडिट कार्डची सवय अंगलट येऊ शकते. कारण एखाद्या महिन्याचं गणित चुकलं की सिबिल आणि क्रेडिट स्कोअरवर चांगलाच परिणाम होतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड नको रे बाबा यासाठी प्रयत्न सुरु होतो. क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी बँकांकडून सल्लामसलत केली जाते. पण तुम्हाला क्रेडिट कार्ड बंद करायचं असेल तर ते सोपं आहे.
Dec 19, 2022, 03:35 PM ISTCredit Card: सर्वोत्तम क्रेडिट कार्ड कसे निवडाल? हे सात प्रश्न करतील मदत
Credit Card Benefits: आजकाळ क्रेडिट कार्ड वापरण्याचा ट्रेंड वाढला आहे. ऑनलाईन खरेदीसाठी लोक क्रेडिट कार्डचा खूप वापर करतात. क्रेडिट कार्डच्या वापरामुळे काही वेळा अडचणी निर्माण होतात. क्रेडिट कार्ड व्यवस्थितरित्या वापरता येणं गरजेचं आहे. अन्यथा फटका बसू शकतो.
Dec 5, 2022, 03:01 PM ISTHDFC बँक खातेदारांसाठी मोठी बातमी, 1 जानेवारीपासून होणार हा बदल
HDFC Bank: खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण बातमी आहे. एचडीएफसी बँकेत खातं असलेल्या ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे. 1 जानेवारी 2023 पासून मोठा बदल करणार आहे. खातेदारांना मेसेज पाठवून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
Dec 4, 2022, 06:18 PM ISTतुम्ही Wi-Fi Debit Card वापरता? ही काळजी घ्या अन्यथा पैसे गेलेच समजा
Contactless Debit Card: डेबिड आणि क्रेडिट कार्डमध्ये काळानुरुप बरेच बदल करण्यात आले आहेत. फसवणूक टाळण्यासाठी अनेक अपडेट करण्यात आले आहेत. कार्ड क्लोनिंगचा प्रकार थांबवण्याासाठी चिप इनेबल्ड कार्डमध्ये वेगाने अपग्रेड केले गेले आहेत. जर तुम्ही एक दोन वर्षात नवं कार्ड घेतलं असेल तर तुमच्याकडे वायफाय इनेबल्ड कार्ड किंवा कॉन्टॅक्टलेस कार्ड असेल.
Nov 27, 2022, 05:21 PM ISTतुम्ही एकापेक्षा जास्त Credit Card वापरता! याबाबत जाणून घ्या अन्यथा नुकसान झालंच समजा
Credit Car Use: गेल्या काही वर्षांत क्रेडिट कार्ड वापरण्याचा प्रमाण वाढलं आहे. लोकं एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरतात. पण क्रेडीट कार्ड वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, हे देखील एक प्रकारचे कर्ज आहे.
Nov 22, 2022, 06:05 PM ISTतुम्हालाही येतात Spam Calls?;फोनमध्ये करा 'या' सोप्या सेटिंग
सोपी ट्रिक वापरा आणि कधीही येणार नाहीत Spam Calls
Oct 29, 2022, 12:27 PM ISTOnline Shopping : ऑनलाइन शॉपिंग कराताय? मग फॉलो करा ‘या’ टिप्स
Shopping Tips : जर तुम्ही काही टिप्स फॉलो केल्या तर तुम्ही ऑनलाइन शॉपिंग स्वस्तात करू शकता.
Oct 28, 2022, 05:20 PM ISTतुम्ही Credit Card वापरता? मग ही बातमी वाचाच!
Credit card : सणासुदीच्या काळात अनेक प्रकारच्या ऑफर्स चालू असतात. त्याचबरोबर ऑनलाइन (online shopping) खरेदी करतानाही लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स मिळतात. यासोबतच ऑनलाइन खरेदी करताना क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरल्यानंतरही लोकांना काही अतिरिक्त सूट मिळते.
Oct 24, 2022, 04:05 PM ISTCredit Card चं पेमेंट वेळेत न भरल्यास काय होईल? एकदा वाचाल तर ते वापरणंच सोडाल
क्रेडिट कार्ड म्हणजे संकट... बरेचजण असं का म्हणतात एकदा पाहाच
Oct 19, 2022, 01:04 PM ISTCredit Card खरंच फ्री असतं का? घेतलं तर काय नुकसान होतं? जाणून घ्या यामागचं वास्तव
तुम्हाला अनेक बँका आमचं क्रेडिट कार्ड घ्या म्हणून कॉल करतात. क्रेडिट कार्ड (Credit Card) घेण्यासाठी आकर्षक ऑफर देतात. अनेक बँका क्रेडिट कार्ड फ्री असल्याचं सांगतात, त्यामुळे आपला संभ्रम वाढतो. खरंच क्रेडिट कार्ड फ्री असतं का? की छुपे शुल्क किंवा "टर्म्स अँड कंडिशन अप्लाइड" असतात? आजीवन मोफत क्रेडिट कार्डचा अर्थ काय?
Oct 18, 2022, 08:04 PM ISTकॅबमधून प्रवास करण्यासाठी मोजावे लागले तब्बल 32 लाख रुपये
तुम्हीही ॲप आधारित कॅब (cab) सेवा वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
Oct 11, 2022, 02:56 PM ISTCredit Card : क्रेडीट कार्ड वापरणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी
क्रेडिट कार्डमधून (Credit Card) पैसे काढणे योग्य आहे का? तज्ज्ञांच्या मते असं करणे योग्य आहे की अयोग्य?
Oct 4, 2022, 09:02 PM ISTCredit Card Bill: क्रेडिट कार्डच्या कर्जात अडकले आहात का? या मार्गाने भरा रक्कम
नोकरी करणाऱ्या लोकांना महिन्याचा पगार अनेकदा पुरत नाही. गरज आणि महिन्याची मिळत याची सांगड घालता घालता नाकी नऊ येतात. अशा स्थितीत अनेक जण पर्सनल लोन किंवा क्रेडीट कार्ड (Credit Card) घेतात.
Oct 2, 2022, 04:53 PM ISTCredit Card Benifits : क्रेडीट कार्ड घेणार असाल तर हे फायदे जाणून घ्या
Credit Card : या Credit Card चे अनेक Benefits असतात. ते अनेक ग्राहकांना माहिती नसतात.
Oct 2, 2022, 03:39 PM IST