कोविड हल्ल्यापूर्वी धर्म, जात, भाषा पाहत नाही: पंतप्रधान मोदी
चीनमध्ये उदयास आलेल्या कोरोना सारख्या धोकादायक विषाणूने संपूर्ण जगात हाहा:कार माजवला आहे.
Apr 19, 2020, 08:54 PM ISTगोवा कोरोनावर मात करणारं देशातील पहिलं राज्य
गोवा कोरोना मुक्त झाल्यामुळे येथील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे
Apr 19, 2020, 07:51 PM ISTधारावीत कोरोनाचा धोका वाढला; आणखी २० जणांना लागण
संपूर्ण परिसर सील करूनही धारावीत दिवसागणिक कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे.
Apr 19, 2020, 07:22 PM ISTलॉकडाऊनच्या काळातही दररोज २० हजार क्विंटल फळं आणि भाज्यांची विक्री
या माध्यमातून शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला लॉकडाऊनच्या काळातही मोठी बाजारपेठ उपलब्ध होत आहे.
Apr 19, 2020, 06:45 PM ISTदेशातील ५४ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांत कोरोनाचे नवे रुग्ण नाहीत
लॉकडाऊन आणि इतर सरकारी उपाययोजनांमुळे आता परिस्थिती सुधारत असल्याचे दिसत आहे.
Apr 19, 2020, 05:33 PM ISTCovid-19 : 'या' देशात मृतदेह ठेवण्यासाठी रुग्णालयातील शवगृहदेखील पडतायेत अपुरी
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Apr 19, 2020, 05:07 PM IST
...म्हणून सरकारने ऐनवेळी ई-कॉमर्स कंपन्यांना घरपोच डिलिव्हरीची परवानगी नाकारली
यासाठी लहान व्यापाऱ्यांच्या संघटनांचा दबाव कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.
Apr 19, 2020, 04:50 PM ISTCovid-19 : जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २३ लाखांच्यावर
चीनमध्ये उदयास आलेल्या कोरोना सारख्या धोकादायक विषाणूने संपूर्ण जगात हाहा:कार माजवला आहे.
Apr 19, 2020, 03:49 PM ISTगावाला कोरोनापासून वाचवण्यासाठी तरुणाने कापली स्वत:ची जीभ
या दृष्टांतानंतर रविंदर गुजरातच्या नादेश्वरी मातेच्या मंदिरात गेला आणि ब्लेडने आपली जीभ कापली.
Apr 19, 2020, 03:37 PM ISTCoronavirus : चोरट्या वाटेने भाऊ पुण्यातून आला..बहिणी सकट ४१ जण क्वारंटाईन
संचारबंदीचे नियम मोडत जिल्ह्यात प्रवेश
Apr 19, 2020, 10:41 AM ISTदेशात २४ तासांत १३३४ नवे रुग्ण; कोरोनाग्रस्तांचा आकडा १५ हजारांवर
आतापर्यंत 2231 लोक कोरोनातून बरे झाले आहेत.
Apr 19, 2020, 10:16 AM ISTसांगलीत एक नवीन कोरोनाचा रुग्ण, व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं
आतापर्यंत सांगलीत कोरोनाबाधितांची संख्या २७ वर
Apr 19, 2020, 08:29 AM ISTCoronavirus : लॉकडाऊन संपेपर्यंत एसटीची सेवा सुरू होणार नाही
महाराष्ट्रात कोरोनाचा पार्श्वभूमीवर संचारबंदी
Apr 19, 2020, 07:54 AM ISTनवी दिल्ली| कसं आहे 'डीआरडीओ'चं नवं सॅनिटायझर युनिट
DRDO Invented Contactless Sanitizer Dispenser
Apr 19, 2020, 01:05 AM IST...तर राज्यात कोरोनाचा धोका वाढेल; फडणवीसांचा इशारा
If BMC will not follow ICMR guidlines about coronavirus test it will be dangours says Devendra Fadnavis
Apr 19, 2020, 12:55 AM IST