T20 World Cup : अंपायरच्या 'त्या' चुकीसाठी ICC ने दिली मोठी शिक्षा
अंपायरकडून नियमाचं उल्लंघन... ICC कडून मोठी शिक्षा
Nov 2, 2021, 07:45 PM ISTदेशात ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढला, सोबत कोरोनामुळे मृत्यूचं प्रमाण वाढलं
डॉ रोहित यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा स्ट्रोकसह कोरोना असतो तेव्हा रुग्णांची प्रकृती अधिक गंभीर होते.
Oct 30, 2021, 08:04 PM ISTधक्कादायक! पाकिस्तानी क्रिकेट टीममध्ये कोरोनाचा शिरकाव
3 सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आढळून आला आहे.
Oct 29, 2021, 08:55 AM IST40 लाख लोकसंख्या, 6 कोरोना रुग्ण, तरीही संपूर्ण शहरात चीनने लावला लॉकडाऊन
फक्त ६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर ही संपू्र्ण शहरात का केलं गेलं लॉकडाऊन
Oct 26, 2021, 02:56 PM ISTRaj Thackeray Corona | मनसेप्रमुख राज ठाकरे यांना कोरोनाची बाधा
मनसेप्रमुख (Maharashtra Navnirman Sena) राज ठाकरे (Raj Thackeray) यांना कोरोनाची (Corona) बाधा झाली आहे.
Oct 23, 2021, 05:15 PM ISTCorona : जगात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता भारताने घेतला महत्त्वाचा निर्णय
आरोग्य मंत्रालयाने जगातील विविध देशांमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
Oct 20, 2021, 08:38 PM ISTकोरोनाने वाढवल्या चिंता, नव्या व्हेरियंटचा ब्रिटनमध्ये कहर, रशियात मृत्यू वाढले
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका पुन्हा वाढतोय...
Oct 20, 2021, 06:37 PM ISTकोरोनाची लस घ्यायची नाही; म्हणणाऱ्या अभिनेत्रीला कोरोनानं गाठलं, पाहा तिची अवस्था
या अभिनेत्रीला म्हणे आता कोरोनानं गाठलं आहे.
Oct 18, 2021, 10:47 AM IST
सण, गर्दी आणि कोरोना: एक छोटीशी चूक तिसऱ्या लाटेला देऊ शकते आमंत्रण
कोरोनाचा व्हायरस स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी संधी शोधत आहे.
Oct 13, 2021, 05:09 PM ISTभारत लवकरच करणार कोरोनावर मात, जाणून घ्या कारण
भारत देशातून लवकरच कोरोना हद्दपार होणार?
Oct 2, 2021, 04:00 PM ISTCorona विरुद्ध लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सरकार आणणार इम्यूनिटी बूस्टर
लहान मुलांची इम्य़ुनिटी वाढवण्यासाठी सरकार इम्युनिटी बुस्टर आणणार आहे.
Oct 1, 2021, 06:15 PM ISTतिसऱ्या लाटेचा धोका पाहता सरकार लहान मुलांना देणार खास 'इम्यूनिटी बूस्टिंग किट'
अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने 16 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी प्रतिकारशक्ती वाढवणारं 'बाल रक्षा किट' विकसित केलं आहे.
Oct 1, 2021, 07:17 AM ISTCorona : देशात कोरोना रुग्णांची संख्य़ा पुन्हा 3 लाखांवर
देशात कोरोना संसर्गाच्या सक्रिय प्रकरणांची संख्या पुन्हा तीन लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासांमध्ये सक्रिय प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे आणि एकूण रुग्णांची संख्या वाढून 3,01,442 झाली आहे, जी एकूण प्रकरणांच्या 0.90 टक्के आहे. देशात कोरोनाचे सर्वाधिक नवीन रुग्ण केरळमधून येत आहेत. गेल्या 24 तासांमध्ये केरळमध्ये 16 हजारांहून अधिक नवीन प्रकरणे समोर आली आहेत.
Sep 25, 2021, 09:38 PM ISTUNGA मध्ये PM Modi चे संबोधन, पाकिस्तान आणि दहशतवादावर केला वार
पंतप्रधान मोदी यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले
Sep 25, 2021, 09:20 PM ISTब्रिटनमध्ये कोविशिल्ड लस मंजूर पण वॅक्सिन प्रोग्राम मात्र अमान्य!
भारतीयांसाठी नियमांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
Sep 23, 2021, 11:04 AM IST