मुंबई पालिकेकडून कोरोना चाचण्यांत वाढ, पुन्हा जम्बो कोविड केंद्र सेवेत!
Omicron Pandemic : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन कोरोना चाचण्यांमध्ये (corona tests) वाढ करण्यात आली आहे.
Dec 4, 2021, 11:00 AM ISTनवी मुंबईत कुटुंबातील व्यक्ती आणि मृतांच्या नावाने बोगस कोरोना चाचण्या
कोरोनाचे (CoronaVirus) संकट कायम असताना आता गैरव्यवहार होत असल्याची बाब पुढे आला आहे.
Nov 27, 2020, 01:08 PM ISTमुंबईत कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवल्यानं रूग्णांची संख्या वाढल्याचा दावा
रविवारी ११,८६१ चाचण्या करण्यात आल्या
Sep 7, 2020, 11:38 AM ISTमुंबईत कोरोना चाचण्या वाढवण्याची फडणवीसांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना चाचण्या कमी होत असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.
Sep 2, 2020, 10:50 AM ISTकोरोना चाचणी संख्या नागपुरात वाढवावी - फडणवीस
नागपूर महानगरपालिकेने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि मृत्यूसंख्या रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची कोरोना चाचणी सुरु करावी. पुढचा महिना कोरोनाच्या दृष्टीने नागपूरकरांसाठी गंभीर आहे.
Aug 18, 2020, 12:18 PM ISTकमी चाचण्यांमुळेच संसर्ग आणि मृत्यूचे प्रमाण अधिक, फडणवीसांचा आरोप
कमी चाचण्यांमुळेच सातत्याने कोरोना संसर्ग वाढतोय
Jul 21, 2020, 09:16 PM ISTदेशात मुंबईत सर्वाधिक कोरोना चाचण्या
मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत.
Apr 11, 2020, 04:38 PM IST