Politics | लपून होणाऱ्या भेटी या योग्य नाहीत; नाना पटोलेंची टीका
Congress leader Nana Patole criticize Sharad pawar and Ajit pawar meet in Secret
Aug 15, 2023, 12:25 PM ISTPune News | वाजपेयी मेडिकल कॉलेजमध्ये कॉंग्रेसचे शाईफेक आंदोलन
Vajpeyi medical Collage Ink agitation
Aug 9, 2023, 12:55 PM ISTPolitical News | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसची रणनीती ठरली
Balasaheb Thorat On congress strategy for loksabha Election
Aug 7, 2023, 04:20 PM ISTPolitical Update | राहुल गांधींच्या खासदारकीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
Supriya sule reaction on Rahul Gandhi awarded member of parliament
Aug 7, 2023, 03:30 PM ISTDelhi Update | राहुल गांधी यांना खासदारकी पुन्हा मिळणं हा लोकशाहीचा विजय - शशी थरुर
Shashi Tharur tweeted for Rahul Gandhi
Aug 7, 2023, 01:40 PM ISTPolitical News | संसदेत राहुल गांधी यांच्या खासदारकीवर निर्णय
Rahul Gandhi Mp news today
Aug 7, 2023, 12:55 PM IST'कॉंग्रेसला पंतप्रधान पदामध्ये रस नाही', बंगळुरातल्या बैठकीत विरोधकांची एकजूट
Congress Party Not Intrested in Prime Minister Post
Jul 18, 2023, 06:20 PM ISTRahul Gandhi : राहुल गांधी यांनी दिल्लीतील सरकारी बंगला सोडला
Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी दिल्लीतील त्यांचा सरकारी बंगला खाली केला आहे. मोदी आडनाव प्रकरणात गुजरातमधील सूरत कोर्टाने दोषी ठरवत राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर खासदारकी रद्द झाल्याने त्यांना हा बंगला सोडला आहे.
Apr 22, 2023, 03:31 PM ISTRahul Gandhi Disqualified : कोण आहेत पूर्णेश मोदी? ज्यांच्या याचिकेवर राहुल गांधी यांना सुनावण्यात आली शिक्षा
मोदी आडनाव प्रकरणात गुरुवारी सूरत सेशन कोर्टाने राहुल गांधी यांनी दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्यांना जामिनही मंजूर करण्यात आला. राहुल गांधी यांच्याविरोधात पूर्णेश मोदी यांनी याचिका दाखल केली होती. जाणून घेऊन हे पूर्णेश मोदी कोण आहेत?
Mar 24, 2023, 02:52 PM ISTRahul Gandhi Suspended: राहुल गांधी यांची खासदारकी रद्द; विधानसभेत पडसाद, Nana Patole म्हणतात...
Rahul Gandhi News: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्याविरुद्ध झालेल्या या कारवाईनंतर (Rahul Gandhi disqualified as a Member of Lok Sabha) त्याचे पडसाद राज्याच्या विधानसभेत दिसून आले आहेत.
Mar 24, 2023, 02:49 PM IST"कमी शिक्षा दिल्यास चुकीचा संदेश जाईल," राहुल गांधींना दोषी ठरवताना कोर्टाने काय म्हटलं? जाणून घ्या निर्णयातील मोठे मुद्दे
Rahul Gandhi Disqualified: गुजरातमधील सूरतमधील सत्र न्यायालयाने (Surat Sessions Court) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दोषी ठरवलं असून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. निर्णय सुनावताना कोर्टाने खासदारांनी केलेलं विधान जनतेवर मोठा प्रभाव पाडतं, यामुळे त्यांचे गुन्हे अधिक गंभीर होतात असं निरीक्षण यावेळी कोर्टाने नोंदवलं.
Mar 24, 2023, 02:47 PM IST
Rahul Gandhi Disqualified: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा झटका, खासदारकी रद्द
Rahul Gandhi disqualified as a Member of Lok Sabha : देशाच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा झटका मानला जात आहे.
Mar 24, 2023, 02:19 PM ISTबाळासाहेब थोरात यांचे पत्र दाखवा मगच... कॉंग्रेस नेत्यांच्या नाराजीवर नाना पटोलेंचे विधान
सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीवरुन सुरु झालेला वाद हा कॉंग्रेसच्या आजी माजी प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोहोचला आहे. बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून प्रदेशाध्यक्षांसोबत आपल्याला काम करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले असल्याचे म्हटले जात आहे
Feb 6, 2023, 11:31 AM ISTसत्यजित तांबे यांची पक्षाला सोडचिठ्ठी? वडिलांवरील कारवाईनंतर उचललं मोठं पाऊल
Satyajeet Tambe : कॉंग्रेसने उमेदवारी दिल्यानंतरही डॉ.सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तर सुधीर तांबे यांनी निवडणुकीतून माघार घेत सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. काँग्रेसने पक्षादेश न पाळल्याने सुधीर तांबे यांच्यावर कारवाई केली आहे. याचे पडसाद आता उमटताना दिसत आहे
Jan 19, 2023, 11:01 AM ISTSudhir Tambe : सत्यजित तांबे यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांचे काँग्रेसमधून निलंबन
डॉ. सुधीर तांबें यांच्यावर काँग्रेसपक्षाने निलंबनाची कारवाई केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उमेदवारी जाहीर होऊनही अर्ज न भरल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. चौकशी पूर्ण होईपर्यंत सुधीर तांबे पक्षातून निलंबित राहतील त्यांच्या निलंबनाचे पत्रक काँग्रेस पक्षाने जाहीर केले आहे. राष्ट्रीय शिस्तपालन समितीकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
Jan 15, 2023, 06:28 PM IST