congress leader milind deora

'...म्हणून मी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली', शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मिलिंद देवरा यांचं समर्थकांना खुलं पत्र

Maharastra Politics : माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी भगवा पताका हाती धरत शिंदे गटात प्रवेश केला. अशातच आता त्यांनी सोशल मीडियावर समर्थकांना खुलं पत्र लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Jan 14, 2024, 07:52 PM IST

मी मुंबईबाहेर होतो पण 'हे' समजल्यावर मला आश्चर्य वाटलं- देवरा

 हा सर्व प्रकार घडत असताना मुंबईबाहेर असलेले काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. 

Nov 30, 2019, 08:56 PM IST

मुकेश अंबानींकडून मिलिंद देवरांचे तोंडभरून कौतुक

 खुद्द मुकेश अंबानी देखील या व्हिडीओत असल्याने चर्चा तर होणारच....

Apr 18, 2019, 01:03 PM IST