congress gives glamorous face

उर्मिला मातोंडकरला उत्तर मुंबईतून उमेदवारी, गोपाळ शेट्टींविरोधात ग्लॅमरस चेहरा

 काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत उर्मिलाने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 

Mar 28, 2019, 05:55 PM IST