तिकिट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेच्या 'या' कोडवरुन लक्षात ठेवा
लांब पल्ल्याच्या प्रवास करायचा असेल तर भारतातील 70- 80 टक्के जनता रेल्वेवर अवलंबून आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात.
Aug 17, 2024, 03:44 PM ISTवेटिंग तिकिटाचे टेन्शन संपणार; सर्वांना कन्फर्म तिकिट मिळणार, रेल्वे मंत्रालयाने दिले संकेत
Confirm Train Ticket: रेल्वेचे कन्फर्म तिकिट मिळवण्यासाठी खूप जुगाड करावे लागतात. किंवा काही महिने आधीपासूनच बुकिंग करावे लागते.
Jun 17, 2024, 02:10 PM IST
रेल्वेचे 'हे' कोड सांगतात तुमचं तिकिट कन्फर्म होणार की नाही?, प्रवाशांनो ही माहिती लक्षात ठेवाच!
Waiting Ticket Rules: वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल तर अशावेळी आपलं तिकिट कधी कन्फर्म होईल याची वाट पाहावी लागते. मात्र, हा जुगाड लक्षात ठेवा.
Jun 14, 2024, 12:54 PM ISTवेटिंग लिस्टची कटकट संपणार; सर्वांना मिळणार रेल्वेचे कन्फर्म तिकिट, केंद्रीय मंत्र्यांनी दिले संकेत
Confirm Train Ticket: कन्फर्म रेल्वे तिकिट मिळवण्यासाठी नागरिकांना खूप आटापिटा करावा लागतो, मात्र, केंद्रीय मंत्र्यांनी एक आनंदाची बातमी दिली आहे.
Apr 24, 2024, 01:11 PM ISTIndian Railways : रेल्वे तिकीट कन्फर्म झालं नाही तरी मिळणार पूर्ण सीट, जाणून घ्या नियम
भारतीय रेल्वेने (Indian Railway) प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने मोठं पाऊल उचलले आहे.
Oct 10, 2022, 08:57 PM ISTIRCTC तत्काळ तिकीट बुक करताना 'या' पर्यायावर क्लिक करा, लगेच होईल Reservation
आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तिकीट बुकिंगही तुमच्यासाठी खूप सोपे होईल.
Jul 5, 2022, 05:47 PM ISTIndian Railways : तुमच्या रेल्वे तिकिटावर कोणी 'दुसरी व्यक्ती' देखील प्रवास करु शकते ! रेल्वेचा हा नियम जाणून घ्या
Indian Railways: तुम्हाला माहित आहे का? तुमच्या आरक्षित तिकिटावर (Confirm Ticket) अन्य दुसरी व्यक्त प्रवास करु शकते. भारतीय रेल्वे प्रवाशांना त्यांचे तिकीट दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करण्याची परवानगी देते. या सुविधेबद्दल अधिक जाणून घ्या.
May 31, 2022, 07:42 AM ISTVIDEO| IRTCTC चं महिलांसाठी महत्वाचं पाऊल
IRTCTC Important Decision For Womens To Get Confirm Ticket
Dec 21, 2021, 03:10 PM ISTरेल्वे प्रवाशांसाठी Good News! नवीन वर्षादरम्यान प्रवाशांना असं मिळणार कन्फर्म तिकीट
या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवासी तिकीट काउंटरवरून तिकीट खरेदी करू शकतात.
Nov 20, 2021, 01:51 PM ISTIndian Railways: रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळण्यासाठी IRCTCकडून नवीन सुविधा... जाणून घ्या संपूर्ण माहिती
हे कसं शक्य आहे? तर IRCTCने त्यांच्या सेवेत काही बदल केले आहेत, तर त्यांच्या या नवीन सेवेबद्दल जाणून घ्या.
Oct 5, 2021, 01:17 PM ISTरेल्वे प्रवाशांसाठी सर्वात महत्वाची बातमी आणि खुशखबर
रेल्वे प्रवाशांसाठी आता खुशखबर आहे. कन्फर्म रेल्वे तिकीट आता हस्तांतर करता येणार आहे.
Mar 10, 2018, 10:10 PM ISTरेल्वेचं तिकीट कन्फर्म न झाल्यास विमानाने प्रवासाची संधी
जर तुम्ही राजधानी एक्सप्रेसमधील एसी फर्स्ट किंवा एसी सेकंड क्लासचं तिकीट काढत असाल आणि ते तिकीट कन्फर्म नाही झालं तर तुम्हाला विमानाने प्रवास करण्याची संधी मिळू शकते. पण ट्रेन तिकीट आणि एअर तिकीटमधील भाड्याचं जे अंतर असेल त्याचे पैसे तुम्हाला द्यावे लागतील. अश्वनी लोहानी यांनी एअर इंडियाचे चेअरमन असतांना मागील वर्षी हा प्रस्ताव रेल्वेला दिला होता. पण त्यावेळी रेल्वेने याबाबत कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया दिली नव्हती. आता ते स्वत: रेल्वे बोर्डाचे चेअरमन आहे. त्यामुळे त्यांनी म्हटलं आहे की, एअर इंडियाकडून असा प्रस्ताव आल्यास त्याला ते मंजुरी देतील.
Oct 23, 2017, 10:11 AM ISTरेल्वेचे कन्फर्म तिकीट असं मिळू शकते?
मुंबई : रेल्वेच्या आरक्षित तिकिटांसाठी प्रतीक्षा यादीत असलेल्या रेल्वे प्रवाशांना एक गूड न्यूज. एक नवे मोबाईल अॅप लाँच झाले आहे. ज्याने वेटिंग लीस्टवरच्या प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्यास मदत होणार आहे. या अॅपद्वारा पर्यायी गाडीची माहिती त्यांच्या मोबाईलर उपलब्ध होणार आहे.
Jun 4, 2016, 04:51 PM IST
गुडन्यूज...आता रेल्वेचे तिकिट कुटुंबातील व्यक्तींना चालेल
भारतीय रेल्वेने तुमच्यासाठी गुडन्यूज दिली आहे. तुम्ही आरक्षित केलेले रेल्वेचे तिकिट आता कुटुंबातील सदस्यांना चालू शकेल. त्यामुळे तुमच्या तिकिटावर कुटुंबातील दुसरी व्यक्ती प्रवास करू शकणा आहे.
Dec 21, 2013, 05:08 PM IST