पेट्रोल, डिझेलसह सिलिंडर स्वस्त
पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस आज रात्रीपासून स्वस्त झाला आहे.
Jul 31, 2015, 10:52 PM ISTनोटांवर लिहिणं टाळा, 'आरबीआय'ची सूचना
भारतीय रिजर्व बँकेनं सामान्य लोकांना तसंच संस्थांना नोटेवर असणाऱ्या वॉटरमार्कच्या (नोट प्रकाशात धरल्यावर गांधींचा फोटो दिसतो ती रिक्त जागा) जागी कुठल्याही प्रकारचं लिखाण न करण्याची सूचना केली आहे.
Jul 17, 2015, 03:22 PM ISTराणे समर्थकांची 'कॉमन मॅन'ला मारहाण
नारायण राणे समर्थकांकडून एका सामान्य माणसाला मारहाण झाल्याचं समोर आलं आहे. वांद्रे पोटनिवडणुकीत नाराणय राणे पराभवाच्या छायेत असतांना, शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या घरासमोर फटाकेफोडून जल्लोष केला.
Apr 15, 2015, 12:51 PM ISTसामान्यांची 'कॉमन मॅन'ला श्रद्धांजली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 27, 2015, 03:30 PM ISTआर. के. लक्ष्मणांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्यावर आज दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लक्ष्मण यांचं सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास दीर्घ आजारानं निधन झालं.
Jan 27, 2015, 02:25 PM ISTआरके लक्ष्मण यांच्याविषयी दिलीप पाडगांवकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 27, 2015, 10:27 AM ISTकॉमन मॅनला अच्छे दिन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2014, 08:27 AM ISTसांगा कसं होणार सामांन्यांचं काम?.. राज्यात लेट लतिफगिरी
सरकारी अधिका-यांची लेट लतिफगिरी कमी करण्यासाठी मंत्र्यांचा व्हॉट्स अॅपवर ग्रुप बनवण्याचा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यंकय्या नायडूंना नुकताच दिला. त्याअगोदर दोन केंद्रीय मंत्र्यांनी सरकारी कार्यालयांमध्ये अचानक धडक देऊन तिथली अनास्था अधिका-यांच्या लक्षात आणून दिली होती. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कार्यालयांत काय परिस्थिती आहे, याचा वेध घेण्याचा आम्हीही प्रयत्न केला.
Aug 2, 2014, 10:26 AM ISTरेल्वेत आता राजकारण नाही फक्त विकास - गौडा
रेल्वेमध्ये आतापर्यंत राजकारण केले गेले. मात्र, आता रेल्वेचा विकास होईल, असे प्रतिपादन रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी येथे केले.
Jul 8, 2014, 10:17 AM ISTम्हाडाच्या लॉटरीकडे सर्वसामान्यांची पाठ
सर्वसामान्यांसाठी स्वस्त घरे अशी जाहिरात करणा-या म्हाडाच्या लॉटरीकडे सर्वसमान्य पाठ फिरवत आहेत. गेल्या पाच लॉटरीतील अर्ज करणा-यांची संख्या बघितली तर दरवर्षी ती कमी होत असल्याचं स्पष्ट होत आहे.
May 8, 2013, 08:39 PM IST