'प्रशिक्षकाची निवडही कोहलीनंच करावी'
भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक अनिल कुंबळेनं राजीनामा दिल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे.
Jun 22, 2017, 03:50 PM ISTअभिनव बिंद्राचा कोहलीवर 'निशाणा'
भारताचा नेमबाज आणि ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या अभिनव बिंद्रानं विराट कोहलीवर निशाणा साधला आहे.
Jun 21, 2017, 04:46 PM IST'कुंबळेला विरोध करणाऱ्यांना टीम बाहेर काढा'
अनिल कुंबळेला भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यायला लागल्यामुळे क्रिकेट वर्तुळात चांगलाच गदारोळ उडाला आहे.
Jun 21, 2017, 04:20 PM ISTअनिल कुंबळेचा प्रशिक्षकपदाचा राजीनामा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2017, 03:01 PM ISTकोहलीमुळेच राजीनामा दिला, कुंबळेचा थेट आरोप
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिल कुंबळेनं कॅप्टन विराट कोहलीवर थेट आरोप केले आहेत.
Jun 20, 2017, 11:53 PM ISTम्हणून कुंबळेनं प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला
अनिल कुंबळेनं टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे.
Jun 20, 2017, 09:20 PM ISTटीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यासाठी पाच जणांचे अर्ज
टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यासाठी बीसीसीआयकडे सहा जणांनी अर्ज केले आहेत.
Jun 20, 2017, 08:40 PM ISTटीम इंडियातील वादामुळे कुंबळेचा राजीनामा
टीम इंडियातील वादामुळे कोच अनिल कुंबळेनं राजीनामा दिला आहे. भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठीही अनिल कुंबळे जाणार नाही.
Jun 20, 2017, 07:47 PM ISTप्रशिक्षक निवडण्यासाठी सचिन, गांगुली आणि लक्ष्मणनं खरंच मानधन मागितलं?
भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक निवडण्यासाठी बीसीसीआयनं सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस.लक्ष्मण यांच्या समितीची नियुक्ती केली होती.
Jun 11, 2017, 06:12 PM ISTटीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी कोहलीची शास्त्रींना पसंती
चॅम्पियन्स ट्रॉफी संपण्याआधी टीम इंडियाला मुख्य प्रशिक्षक मिळेल. सध्याचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा कार्यकाल चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर संपतोय. त्यामुळे नव्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया वेस्ट इंडिजमध्ये वनडे सीरिजमध्ये खेळण्यास जाऊ शकते.
Jun 8, 2017, 10:23 AM ISTभारतीय संघाचा प्रशिक्षक होण्यासाठी सहा जणांचे अर्ज
भारतीय क्रिकेट संघाचा कोच होण्यासाठी बीसीसीआयकडे सहा जणांनी अर्ज केले आहेत.
Jun 6, 2017, 04:46 PM ISTप्रशिक्षकपदासाठी सेहवागचा बीसीसीआयकडे दोन ओळींचा अर्ज
भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग निवृत्तीनंतर त्याच्या हटके ट्विट आणि कॉमेंट्रीमुळे कायमच चर्चेत असतो.
Jun 6, 2017, 04:28 PM ISTम्हणून भारतीय खेळाडू अनिल कुंबळेवर नाराज!
चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारतीय टीम आणि कोच अनिल कुंबळेमध्ये वाद असल्याचं बोललं जातंय.
May 30, 2017, 06:25 PM ISTकोच म्हणून सेहवाग घेणार कुंबळेची जागा?
भारतीय क्रिकेट टीमचा कोच अनिल कुंबळेचा करार संपत आहे. त्यामुळे बीसीसीआयनं नवा कोच नियुक्त करण्यासाठी अर्ज मागवले आहेत.
May 29, 2017, 05:23 PM ISTपगारवाढ मागणाऱ्या कुंबळेची बीसीसीआयकडून विकेट!
भारतीय खेळाडू आणि स्वत:च्या पगारामध्ये भक्कम वाढ करण्याची मागणी करणाऱ्या भारताचा कोच अनिल कुंबळेला बीसीसीआयनं दणका दिला आहे.
May 25, 2017, 05:39 PM IST