cm

34 लाखांचं सोनं, पत्नीकडे 3 फ्लॅट्स अन्..; 5 वर्षात 13 कोटींनी वाढली शिंदेंच्या लेकाची संपत्ती; एकूण प्रॉपर्टी..

Shrikant Shinde Property Details: श्रीकांत शिंदेंन सलग तिसऱ्यांदा कल्याण मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांनी उमेदवारी अर्जाबरोबर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीसंदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे.

May 4, 2024, 10:15 AM IST

उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर, CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'दिल्लीत फोन करुन...'

एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर उद्धव ठाकरेंकडून (Uddhav Thackeray) मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होता असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी झी 24 तासच्या 'टू द पॉईंट' मध्ये केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

 

May 2, 2024, 03:34 PM IST

मुख्यमंत्री म्हणाले, 'ही पक्षाच्या गरीब उमेदवार'; महिला निघाली 161 कोटींची मालकीण! राज्यभर चर्चा

Poor Candidate Own Rs 161 Crore Property: काही दिवसांपूर्वीच झालेल्या जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी या महिला उमेदवाराचा उल्लेख 'गरीब उमेदवार' असा केला होता. त्यानंतर या महिलेने सादर केलेल्या उमेदवारी अर्जाबरोबरील संपत्तीचा तपशील पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

Apr 21, 2024, 12:36 PM IST

शिंदेंच्या पुत्राविरुद्ध कल्याणमधून लढणाऱ्या ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर आहेत तरी कोण? मनसे कनेक्शन चर्चेत

Loksabha Election 2024 Who Is Vaishali Darekar: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाची दुसरी यादी जाहीर करताना कल्याणमधून उमेदवाराची घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुलाच्या मतदारसंघातून ठाकरे गटाने महिला उमेदवार दिला आहे.

Apr 3, 2024, 02:30 PM IST
Loksabha Election 2024 Mahayuti Seat Sharing Fianlised CM And Two DCM PT40S

Loksabha Election 2024 | महायुतीचं जागावाटत अवघ्या काही तासांत...

Loksabha Election 2024 Mahayuti Seat Sharing Fianlised CM And Two DCM

Mar 28, 2024, 10:25 AM IST

CM शिंदेंच्या मुलाला 'विजयी हॅट-ट्रीक'पासून रोखण्यासाठी ठाकरेंचा वेगळाच डाव; कल्याणमध्ये आयात उमेदवार?

Loksabha Election 2024 Kalyan Constituency: कल्याण मतदारसंघामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदे निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित आहे. यंदा श्रीकांत शिंदेंकडे विजयाची हॅट-ट्रीक साधण्याची संधी आहे. मात्र असं असतानाच आता उद्धव ठाकरे गटाने श्रीकांत शिंदेंविरुद्ध उमेदवारासंदर्भात एक वेगळा विचार सुरु केला आहे.

Mar 26, 2024, 03:29 PM IST