chhattisgarh

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी चकमकीत ११ जवान शहीद

छत्तीसगडच्या सुकमामध्ये नक्षलवाद्यांशी चकमकीत 11 जवान शहीद झाले. सीआरपीएफवर अचानक नक्षवाद्यांनी हल्ला केला. सुमकमामध्ये नक्षलवादी जवानांचे हत्यारं देखील घेऊन फरार झाले. चिंतागुफाजवळ बुर्कापालमध्ये नक्षलवाद्यांनी रोड ओपनिंग पार्टीवर घात लावून हल्ला केला.

Apr 24, 2017, 05:08 PM IST

मदरशात अनेक वेळा झाला रेप, १४ वर्षांची मुलगी झाली गर्भवती

 छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात एका मदरशामध्ये शिकणारी अल्पवयीन मुलीवर रेप झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी रेप प्रकरणी आरोपीला अटक केले आहे. आरोपीने मुलीवर अनेकवेळा रेप केला त्यामुळे ती गर्भवती राहिली आहे. 

Sep 21, 2016, 10:44 PM IST

मोहम्मद कैफला जेव्हा मिळाली मोठी जबाबदारी

अंडर-19 विश्वकप 2000 मध्ये पहिल्यांदा आपली ओळख बनवणाऱ्या भारतीय टीमचा माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशचा कर्णधारपद भुषवणाऱ्या मोहम्मद कैफने रणजीमध्ये छत्तीसगडचा हात पकडला आहे.

Sep 3, 2016, 12:50 PM IST

'कोपर्डी'ची पुनरावृत्ती; डोळ्यात फेव्हिक्विक टाकून बलात्कार, खून

छत्तीसगड राज्यात महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे गेल्या आठवड्यात घडलेल्या बलात्कार आणि निर्घृण हत्याकांडाची पुनरावृत्ती झाली आहे. कोंडागाव जिल्ह्यातील बयानार भागातील जंगलात एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर पाशवी बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. 

Jul 25, 2016, 04:29 PM IST

छत्तीसगड येथील बस अपघातात १३ ठार, ५३ जखमी

छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्यात मध्यरात्री एका छोट्या पुलावरुन बस कोरड्या नदीत कोसळून झालेल्या अपघातात १३ ठार तर ५३ प्रवासी जखमी झालेत.

May 5, 2016, 08:03 AM IST

IAS अधिकाऱ्याची मग्रुरी सोशल मीडियावर वायरल

एका आएएस अधिकाऱ्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय... या अधिकाऱ्याची मग्रुरी या फोटोतून दिसून येतेय.    

May 4, 2016, 05:20 PM IST

छत्तीसगडमध्ये पोलीस चकमकीत ८ नक्षलवादी ठार

छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवर पोलीस चकमकीत ८ नक्षलवादी ठार झालेत. 

Mar 1, 2016, 11:56 AM IST

फळ-भाज्या खाल्या म्हणून बकरीला होणार तुरुंगवास?

रायपूर : एखाद्या प्राण्यावर गुन्हा दाखल करुन त्याला कारावासाची शिक्षा दिली असे तुम्हाला सांगितले तर खरे वाटेल का?

Feb 9, 2016, 05:20 PM IST

दोन महिन्यांच्या निष्पाप जीवाला नराधम बापानं जिवंत गाडलं

दोन महिन्यांच्या निष्पाप जीवाला नराधम बापानं जिवंत गाडलं

Dec 29, 2015, 01:33 PM IST

दोन महिन्यांच्या निष्पाप जीवाला नराधम बापानं जिवंत गाडलं

छत्तीसगढच्या एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. पत्नी शारीरिक संबंधांना विरोध करते या रागातून एका नराधमानं आपल्या दोन महिन्यांच्या चिमुरड्याला जमिनीत जिवंत पुरल्याची घटना उघडकीस आलीय. 

Dec 29, 2015, 01:25 PM IST

OMG! भाजप ऑफिसमध्ये पाण्याच्या बाटलीत निघालं सापाचं पिल्लू

छत्तीसगढची राजधानी रायपूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पाण्याच्या बाटलीत सापाचं पिल्लू सापडल्यानं खळबळ माजली. ही पूर्ण बॉटल सील बंद होती. मग यात सापाचं पिल्लू कसं आलं याची चौकशी करण्याचे आदेश कंपनीला देण्यात आले आहेत. 

Sep 10, 2015, 09:49 AM IST

गॉगलघालून पंतप्रधानांचं स्वागत करणाऱ्या कलेक्टरला सरकारची नोटीस

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतादरम्यान गॉगल घातल्यानं छत्तीसगडच्या बस्तरचे कलेक्टर अमित कटारिया यांना सामान्य प्रशासन विभागानं नोटीस बजावलीय. त्यांच्यासह दंतेवाडाचे जिल्हाधिकारी के. सी. देवसेनापती यांनाही पांढरा शर्ट आणि ट्राऊझर घातल्यामुळं नोटीस बजावण्यात आलीय. 

May 15, 2015, 06:12 PM IST

व्हिडिओ: जंगली अस्वलानं तोडला एका माणसाचा लचका

जंगली अस्वलाच्या हल्ल्यात एक व्यक्ती ठार झाल्याची घटना छत्तीसगडमधील सुरजपूर जिल्ह्यात घडलीय. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घडलेल्या या घटनेची व्हिडिओ क्लिप आता हाती आलीय. त्यामध्ये जंगली अस्वल एका व्यक्तीवर हल्ला करत असल्याची दृश्यं कॅमेऱ्यात कैद झालीत.

Jan 5, 2015, 05:00 PM IST