छगन भुजबळ यांना दोन धक्के, पुन्हा जेलमध्ये रवानगी
Dec 14, 2016, 09:12 PM ISTछगन भुजबळ यांची रवानगी पुन्हा आर्थर रोड जेलमध्ये
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना आज एकाच दिवसात, न्यायालयाकडून दोन दणके मिळाले आहेत. छगन भुजबळ यांची रवानगी पुन्हा आर्थर रोड जेलमध्ये करण्याचे आदेश, विशेष इडी न्यायालयाने संध्याकाळी सुनावणी दरम्यान दिले.
Dec 14, 2016, 05:39 PM ISTमाजी मंत्री छगन भुजबळांना झटका
उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसल्याचं चित्र आहे तर विद्यमान मंत्र्यांनी आपली प्रतिष्ठा राखण्यात यश मिळवलंय. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना जोरदार धक्का बसलाय. राहता नगराध्यक्षपदावर काँग्रेसचा दारूण पराभव झालाय. तसंच भाजप आणि महायुती आघाडीनं निर्विवाद वर्चस्व मिळवलंय.
Nov 28, 2016, 04:20 PM ISTछगन भुजबळांनी केला जामीनासाठी अर्ज
गेली आठ महिने जेलमध्ये असलेले माजी उपमुख्यमंत्री यांनी न्यायालयात पुन्हा तब्येतीवर आधारीत मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज केलाय.
Nov 25, 2016, 04:24 PM ISTछगन भुजबळ यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी करणार
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी करण्यात येणार आहे. ते गेली २५ दिवस बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आहेत.
Nov 23, 2016, 11:24 PM ISTछगन भुजबळ यांना मुंबई हायकोर्टाकडून सुनावले
महाराष्ट्र सदन बांधकामाच्या घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या छगन भुजबळ यांना मुंबई हायकोर्टाने सुनावले.
Nov 10, 2016, 08:04 PM ISTछगन भुजबळांची जे जेतून पुन्हा तुरुंगात रवानगी
पैशाच्या अफरातफरी प्रकरणी अटकेत असणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांची आज पुन्हा एकदा आर्थररोड तुरुंगात रवानगी करण्यात आली.
Oct 12, 2016, 05:33 PM ISTछगन भुजबळ यांची पुन्हा रवानगी जेलमध्ये
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2016, 05:06 PM ISTछगन भुजबळ यांना जामिनाबाबत दिलासा नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2016, 03:00 PM ISTछगन भुजबळांची प्रकृती बिघडल्यानंतर नेते, मंत्र्याच्या भेटीगाठी
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळांना प्रकृती अत्यवस्थामुळे रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
Sep 24, 2016, 08:24 PM ISTभुजबळ-पंकजा मुंडे यांच्या भेटीवर प्रफुल्ल पटेल यांची टीका
महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दोन दिवसापूर्वी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची जेजे रुग्णालयात जाऊन भेट घेतल्याने राज्याच्या राजकारणात विविध चर्चना उधान आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मात्र या भेटीवर टीका केली आहे. नाशिकमध्ये पुरस्कार वितरणाच्या एका कार्यक्रमासाठी आले असता ते माध्यमांशी बोलत होते.
Sep 23, 2016, 06:07 PM ISTनाशिकमध्ये ओबीसी मोर्चा काढण्यासाठी हालचाली सुरु
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2016, 08:23 PM ISTपंकजा मुंडे आणि भुजबळ भेटीनंतर ओबीसी मोर्चाची बांधणी
पंकजा मुंडे यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.या भेटीनंतर नाशिक जिल्ह्यात राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे.
Sep 22, 2016, 07:45 PM ISTछगन भुजबळ यांना डेंग्यूची लागण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2016, 08:37 PM ISTछगन भुजबळ यांना डेंग्यूची लागण, MICU केले दाखल
अटकेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डेंग्यूची लागण झाली आहे. भुजबळ यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.
Sep 17, 2016, 08:12 PM IST