cheteshwar pujara

डबल सेन्चुरी ठोकून पुजारानं तोडला ७० वर्षांचा रेकॉर्ड

रणजी ट्रॉफीच्या यंदाच्या सीझनमध्ये आत्तापर्यंत फ्लॉप ठरलेल्या टीम इंडियाचा बॅटसमन चेतेश्वर पुजारानं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये मात्र इतिहास रचलाय. 

Nov 3, 2017, 08:35 AM IST

यो-यो टेस्टमध्ये युवराज सिंग नापास

सिक्सर सिंग युवराज सिंगसाठी भारतीय संघातील पुनरागमन कठीण झाल्याचे दिसतेय. 

Oct 12, 2017, 07:28 PM IST

भारताच्या विजयावर सचिनचे शानदार ट्विट; काही तासात १३ हजार लाईक्स

भारताने श्रीलंकेला एक डाव आणि १७१ धावांनी पराभूत केले आणि तीन सामन्यांची ही मालिका 3-0 अशी खिशात टाकली.

Aug 14, 2017, 08:54 PM IST

हा आहे टेस्टमध्ये बेस्ट - विराट कोहली

 राहुल द्रविडने टेस्टमधून निवृत्ती घेतल्यानंतर निवड समितीसमोर सर्वात अवघड काम होते, त्याच्या जागी अशा खेळाडूला निवडायचे की तो त्याची उणीव भासू देणार नाही. निवड समितीने चेतेश्वर पुजारा याची निवड केली. धोनीनंतर आता विराटच्या नेतृत्त्वाखाली पुजाराने चांगली कामगिरी केली. विराट पुजाराच्या कामगिरीशी खूश आहे, त्याला द बेस्ट टेस्ट बॅट्समन घोषीत केले आहे. 

Aug 7, 2017, 09:21 PM IST

दुसऱ्या दिवसअखेर श्रीलंका दोन बाद ५०

भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने दुसऱ्या दिवसअखेर २ बाद ५० धावा केल्यात. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अजंथा मेंडीस १६ तर दिनेश चंडीमल ८ धावांवर नाबाद होते. 

Aug 4, 2017, 05:12 PM IST

पुजारा-रहाणेच्या शतकामुळे भारत मजबूत स्थितीत

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या शतकामुळे श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीत पोहोचला आहे.

Aug 3, 2017, 06:00 PM IST

चेतेश्वर पुजारापाठोपाठ अजिंक्य रहाणेचंही शतक

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये पुजारापाठोपाठ अजिंक्य रहाणेनंही शानदार शतक झळकवलं आहे.

Aug 3, 2017, 05:04 PM IST

५०वी टेस्ट खेळणाऱ्या पुजाराचं खणखणीत शतक

आपली ५० वे टेस्ट खेळणाऱ्या चेतेश्वर पुजारानं श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये खणखणीत शतक झळकावलं आहे.

Aug 3, 2017, 04:52 PM IST

चेतेश्वर पुजारा, हरमनप्रीत कौरची अर्जुन पुरस्कारासाठी निवड

भारताचा क्रिकेटर चेतेश्वर पुजारा आणि महिला क्रिकेट संघातील हरमनप्रीत कौर यांची अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आलीये. भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंग आणि देवेंद्र झांझरिया यांनाही राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. 

Aug 3, 2017, 03:29 PM IST

पुजाराने केली सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी

 भारताचा कसोटीवीर फलंदाज चेतेश्वर पुजारा याने गॉल टेस्टमध्ये १२ वे शतक ४९ टेस्टमध्ये पूर्ण केले आहे. ४९ टेस्टमध्ये १२ शतकं करणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे.  

Jul 28, 2017, 09:11 PM IST

कोहली, पुजाराची आयसीसी रँकिंगमध्ये घसरण

ऑस्ट्रेलियाला मालिकेत २-१ अशी धूळ चारल्यानंतर आयसीसी रँकिंगमध्ये भारताने आपले अव्वल स्थान कायम राखले असले तरी कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराची मात्र घसरण झालीये.

Mar 31, 2017, 10:32 AM IST

पुजारानं कोहलीला मागे टाकलं, टेस्ट क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप

रांचीमध्ये केलेल्या डबल सेंच्युरीचा फायदा चेतेश्वर पुजाराच्या क्रमवारीमध्ये पाहायला मिळत आहे. 

Mar 21, 2017, 10:47 PM IST

सामना आम्ही जिंकू शकलो असतो मात्र... - कोहली

भारताचा कर्णधार विराट कोहलीने आज चेतेश्वर पुजारा आणि वृद्धिमन साहा यांनी ऱांची कसोटीत केलेल्या १९९ धावांच्या भागीदारीचे कौतुक केले. अशी भागीदारी यापूर्वी पाहिली नसल्याचे कोहली म्हणाला.

Mar 20, 2017, 07:18 PM IST

पुजाराच्या डबल धमाक्याला जडेजाची साथ

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.

Mar 19, 2017, 05:09 PM IST