जर चित्त्याची शर्यत सर्वात वेगवान कारशी झाली तर...
चित्त्याने आश्चर्यकारकरित्या १०० किमी / तास वेग धारण करत आघाडी घेतली.
Dec 3, 2017, 02:59 PM ISTमुलुंडच्या कॉलनी मुक्तपणे फिरणारा बिबट्या सीसीटीव्हीत कैद
संजय गांधी उद्यानालाच लागून असलेल्या मुलुंड कॉलनी परिसरात एक बिबट्या रस्त्यावरून मुक्तपणे फिरत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय. 21 तारखेला मध्यरात्री एका कारचालकाने या बिबट्याला पाहीलं.
Jan 23, 2017, 10:20 PM ISTलष्कराचं हॅलिकॉप्टर क्रॅश झाल्याने ३ अधिकाऱ्यांचा मृत्यू
पश्चिम बंगालमधील सुकनामध्ये बुधवारी लष्काराचं चीता चॉपर क्रॅश झाल्याने लष्कराच्या ३ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. ११ ते १२ च्या दरम्यान ही दुर्घटना घडली.
Nov 30, 2016, 02:23 PM ISTगो प्रो कॅमेरातून पाहा कसा पळतो चित्ता
जगातला सगळ्यात जलद पळणारा प्राणी म्हणजे चित्ता. चित्ता हा ताशी 60 ते 70 मिल म्हणजेच ताशी 97 ते 113 किलोमिटर वेगानं पळू शकतो.
May 31, 2016, 06:41 PM ISTबाप रे बाप! 10 वर्षाची ही मुलगी सिंह आणि चित्त्यासोबत झोपते
10 वर्षाची एक मुलगी जिचा मित्र आहे एक सिंह. तिला चित्त्यासोबत झोपायला आवडतं. ती दररोज लांडग्यासोबत खेळते. याला आपण काय म्हणाल सिंह, चित्ता आणि लांडग्यासोबक राहणं तर दूर त्यांच्याजवळ जाण्याबद्दल आपण स्वप्नातही विचार करू शकत नाही. मात्र सौदी अरेबियामधील ही 10 वर्षीय चिमुरडी या तिन्ही प्राण्यांसोबत आपल्या घरात राहते. तिला अजिबात भीती वाटत नाही. आश्चर्याची बाब म्हणजे हे प्राणी तिला अजिबात नुकसान पोहोचवत नाहीत.
Dec 10, 2014, 04:38 PM IST