पांढऱ्या रंगाचेच का असतात अवकाशात जाणारे रॉकेट?
Chandrayaan 3 Landing : रॉकेट्स मुख्यतःपांढरे (White rockets) असतात जेणेकरून अंतराळयानावर सर्यवादळाचा किंवा तीक्ष्ण उर्जेचा परिणाम होऊ नयेत. रॉकेट्समधील क्रायोजेनिक प्रणोदक लाँचपॅडवर आणि प्रक्षेपणाच्या वेळी सूर्याच्या किरणोत्सर्गाच्या प्रदर्शनामुळे गरम होण्यापासून संरक्षित केलं जाऊ शकतं.
Aug 22, 2023, 09:28 PM ISTचांद्रयान-3 चा सॉफ्ट लॅण्डींगच्या वेळेस वेग किती असेल? जाणून घ्या कसं कंट्रोल केलं जातंय यान
Chandrayaan-3 Speed At Soft Landing: सध्या चांद्रयान-3 चं रोव्हर हे चंद्राच्या कक्षेत फिरत असून त्याचा वेग 6000 किलोमीटर प्रति तास इतका आहे. चांद्रयान-3 च्या लॅण्डरचं चंद्राच्या भूपृष्ठावर 23 ऑगस्ट रोजी लॅण्डींग होणार आहे. मात्र लॅण्डींगच्या वेळी या यानाचा वेग किती असेल याची माहिती समोर आली आहे.
Aug 11, 2023, 08:19 AM ISTChandrayaan 3 च्या प्रक्षेपणानंतर आता पुढे काय? चंद्रावर कधी पोहोचणार? सर्वकाही जाणून घ्या
Chandrayaan 3: चंद्रयान पृथ्वीवरून प्रक्षेपित झाल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर केव्हा आणि कसे पोहोचेल? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला आहे का? आपण सोप्या शब्दात जाणून घेऊया.
Jul 15, 2023, 05:17 PM IST