chandrayaan 3 live

Chandrayaan 3 LOI: चांद्रयान 3 मोहिमेतील अत्यंत महत्वाचा टप्पा यशस्वीरीत्या पार; 23 ऑगस्टला भारत रचणार इतिहास

 लूनर ऑर्बिट इंजेक्शनच्या (Lunar Orbit Injection - LOI) माध्यमातून  चांद्रयान 3 चंद्राच्या कक्षेत आणण्याची  प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली आहे. चांद्रयान 3 आता चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत आले आहे. 

Aug 5, 2023, 08:08 PM IST

Chandrayaan 3 आज गाठणार नवा टप्पा; महत्त्वाची महिती देत इस्रोनं काय म्हटलंय एकदा पाहाच

Chandrayaan 3 Latest Update : चांद्रयान 3 नं पृथ्वीची कक्षा ओलांडली असून, आता चे चंद्राच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे टाकताना दिसत आहे. इस्रोनं यासंदर्भातील मोठी अपडेट दिली आहे. 

 

Aug 5, 2023, 07:35 AM IST

चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यावर चांद्रयान 3 नेमकं काय करणार?

42 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान 3 चंद्रावर पोहोचेल. प्रोपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल वेगळे होणार आहेत. यानंतर या मोहिमेचे काम प्रत्यक्षात सुरु होणार आहे. 

Aug 2, 2023, 06:31 PM IST

ऑगस्ट महिन्यात दोन सुपरमून, चांद्रयान-3 मोहिमेवर होणार परिणाम, काय आहे संबंध?

chandrayaan 3 And Supermoon: भारतीय आणि जागतिक अवकाश जगताच्या नजरा लागून राहिलेल्या चांद्रयान 3 च्या मोहिमेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आता सुरु झाला आहे. 

Aug 2, 2023, 04:28 PM IST

Chandrayaan 3 Update: ...तर 10 दिवसांत पृथ्वीवर परत येईल चांद्रयान 3 !

14 जुलै 2023 रोजी चांद्रयान 3 चंद्राकडे झेपावल आहे. 42 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान चंद्रावर पोहोचेल.  23 ऑगस्टला चांद्रयानाची गती कमी होईल. चंद्र 100 किमीच्या कक्षेत आल्यानंतर, लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळं केलं जाईल.  टप्पा ISRO च्या शास्त्रज्ञांसाठी अत्यंत अव्हानात्मक टप्पा असणार आहे. 

Aug 1, 2023, 07:57 PM IST

ऑस्ट्रेलियात सापडलेल्या रहस्यमयी तुकड्यांबाबत धक्कादायक खुलासा; भारताच्या 'चांद्रयान 3' सोबत कनेक्शन

इस्रोकडून चांद्रयान 3 चं यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर रहस्यमयी वस्ती सापडल्या होत्या. याचा खुलासा अखेर झाला आहे. 

Jul 31, 2023, 07:33 PM IST

चांद्रयान 3 मोहिमेतील 'हा' सर्वात कठिण टप्पा; यात यश आले तर भारताचे भविष्य बदलणार

 42 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान चंद्रावर पोहोचेल. 23 ऑग्सट रोजी नासाच्या शास्त्रज्ञांची खरी परीक्षा असणार आहे. 

Jul 27, 2023, 04:47 PM IST

Chandrayaan-3 बद्दल इस्रोकडून आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती; Photo सह जरा स्पष्टच सांगितलं की...

Chandrayaan-3 : चांद्रयान मोहिमेतील अतिश. महत्त्वाच्या टप्प्यामध्ये सध्या भारतानं प्रवेश केला असून, आता हे चांद्रयान चंद्राच्या नजीक पोहोचण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी लागणार आहे. 

Jul 26, 2023, 01:46 PM IST

चांद्रयान 3 मोहिमेतील अत्यंत महत्वाचा टप्पा पार! आता थेट चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु

चांद्रयान 3 मोहिमेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. चांद्रयान 3 पृथ्वीच्या कक्षेतून बाहरे पडून चंद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले आहे. 

Jul 25, 2023, 03:30 PM IST

चांद्रयान-3 चंद्राच्या किती जवळ पोहोचलं? ISRO ने दिली महत्त्वाची माहिती

Mission Chandrayan 3 : भारताच्या गौरवशाली वैज्ञानिक इतिहासातला महत्त्वाचा टप्पा आहे. चांद्रयान 3 यशस्वीरित्या चंद्राच्या दिशेनं झेपावल आहे. आता डोळे लागलेत ते चांद्रयानाच्या पुढच्या प्रवासाकडे. 14 जुलै 2023 रोजी चांद्रयान 3 चंद्राकडे झेपावल आहे. चांद्रयानाच्या प्रक्षेपणानंतर सगळ्या गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडल्या आहेत.  चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आता चंद्रयान चंद्राच्या कक्षेत पोहोचणार आहे.  

Jul 22, 2023, 05:53 PM IST

ISRO नं स्वीकारली ऑस्ट्रेलियातील 'त्या' रहस्यमयी अवशेषांची जबबादारी ; चांद्रयान 3 चा...

Chandrayaan 3 ISRO Rocket : काही दिवसांपूर्वीच थेट ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळलेल्या एका अवशेषामुळं अंतराळ जगतात खळबळ माजली. आता इस्रोनं याबाबत जरा स्पष्टच माहिती दिली आहे... 

 

Jul 19, 2023, 12:36 PM IST

ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर भारताच्या 'चांद्रयान 3'चे अवशेष? पाहणारा प्रत्येकजण हैराण

Chandrayaan 3 : भारताच्या वतीनं चांद्रयान 3 अवकाळाच्या दिशेनं झेपावलं आणि चंद्रापर्यंत जाण्याची यानाची ही मोहिम अनेक महत्त्वाकांक्षांच्या साथीनं सुरु झाली. पण, त्यातच एक असं वृत्त समोर आलं की... 

 

Jul 18, 2023, 08:04 AM IST

चांद्रयान 3 मोहिमेत जळगाव जिल्ह्याने मोलाचे योगदान

चांद्रयान 3 ही भारतासाठी अत्यंत महत्वकांक्षी मोहिम आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत पहिला देश ठरणार आहे.  

Jul 16, 2023, 09:25 PM IST

चंद्राकडे झेपावलेलं चांद्रयान 3 आता नेमकं आहे कुठे? इस्रोच्या शास्त्रज्ञांनी शेअर केली लोकेशन

भारताच्या गौरवशाली वैज्ञानिक इतिहासातला महत्त्वाचा टप्पा आहे. चांद्रयान 3 यशस्वीरित्या चंद्राच्या दिशेनं झेपावल आहे. आता डोळे लागलेत ते चांद्रयानाच्या पुढच्या प्रवासाकडे.

Jul 16, 2023, 04:48 PM IST

Chandrayaan 3 च्या प्रक्षेपणानंतर आता पुढे काय? चंद्रावर कधी पोहोचणार? सर्वकाही जाणून घ्या

Chandrayaan 3: चंद्रयान पृथ्वीवरून प्रक्षेपित झाल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर केव्हा आणि कसे पोहोचेल? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला आहे का? आपण सोप्या शब्दात जाणून घेऊया. 

Jul 15, 2023, 05:17 PM IST