chanakya niti

लग्नानंतर मित्रांना चुकूनही बायकोच्या 'या' गोष्टी सांगू नका

Chanakya Niti in Marathi : लग्नानंतर मित्रांना चुकूनही बायकोच्या 'या' गोष्टी सांगू नका. पती-पत्नीमधील नाते हे खूप मौल्यवान असतं. पती पत्नी एकमेकांना सर्व गोष्टी सांगतात. सुखी वैवाहिक जीवनासाठी चाणक्य नीतिनुसार पतीने पत्नीबद्दल कुठल्या गोष्टी मित्रांना सांगू नये हे सांगितलंय. 

Aug 6, 2024, 04:53 PM IST

Chanakya Niti | गर्विष्ठ, हुशार आणि मूर्ख लोकांकडून तुमचे काम कसे करुन घ्यायचे, पाहा सोपा उपाय

चाणक्य नीतिनुसार, धूर्त आणि अहंकारी लोकांशी कसे वागावे?

Aug 2, 2024, 01:03 PM IST

शत्रुशी मैत्री करा पण 'या' लोकांपासून कायम दूर राहा, आर्य चाणक्य यांनी सांगितली मैत्रीची खरी परिभाषा

Chanakya Niti : जसा तुमचा जोडीदार तुम्हाला आयुष्यभर साथ देतो अगदी तसंच एक खरा मित्र तुमच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आर्य चाणक्य यांनी सांगितली खऱ्या मैत्रीची परिभाषा. 

Aug 1, 2024, 03:19 PM IST

पुरुषांमध्ये कोणते गुण असावेत, आचार्य चाणक्य म्हणतात...

आचार्य चाणक्य यांच्यानुसार पुरुषांनी कोणते 5 गुण अंगीकारले पाहिजेत. जाणून घ्या सविस्तर

Aug 1, 2024, 01:10 PM IST

Chanakya Niti: 'या' पुरुषांच्या लगेच प्रेमात पडतात स्त्रिया; कधीही सोडून जात नाहीत!

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणांमध्ये स्त्रीला जीवनात कोणत्या प्रकारचा सोबती असावा यासंबंधी अनेक गोष्टी नमूद केल्या आहेत. आचार्य चाणक्य म्हणतात की, कोणत्याही व्यक्तीचं व्यक्तिमत्व त्याच्या कृतीतून आणि वागण्यातून ओळखलं जाऊ शकतं.

Jul 30, 2024, 08:11 PM IST

दान देण्याच्या सवयीमुळं संकटात सापडाल; चाणक्य नितीत काय सांगितलंय पाहा!

दान देण्याच्या सवयीमुळं संकटात सापडाल; चाणक्य नितीत काय सांगितलंय पाहा! 

Jul 26, 2024, 01:05 PM IST

स्त्री, पुरुषांनी एकमद सिक्रेट ठेवाव्यात 'या' गोष्टी; चाणक्यंचा सल्ला आयुष्य बदलेल

स्त्री, पुरुषांनी एकमद सिक्रेट ठेवाव्यात 'या' गोष्टी; चाणक्यंचा सल्ला आयुष्य बदलेल 

Jul 24, 2024, 06:00 PM IST

पती-पत्नीच्या वयात किती अंतर असले पाहिजे? चाणक्य काय सांगतात?

पती-पत्नीच्या वयात किती अंतर असले पाहिजे? चाणक्य काय सांगतात?

Jul 24, 2024, 12:03 AM IST

कोंबड्याकडून शिका 4 गोष्टी, विरोधक तुमच्यसमोर गुडघे टेकतील!

मानवाने कोंबड्यापासून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी असल्याचे आचार्य चाणाक्य सांगतात. या गोष्टींचे पालन केलात तर जीवनात यशस्वी व्हाल. विरोधकही तुमच्यासमोर गुडघे टेकतील.जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कोंबड्याप्रमाणे रोज ब्रह्म मुहूर्तावर उठा.जे आयुष्यात आळस करतात, त्यांना यश मिळत नाही.कोंबडा नेहमी लढाईसाठी तयार असतो. याचा अर्थ आपण नेहमी काम करण्यासाठी तयार असले पाहिजे.मानवाला प्रत्येक संकटासाठी तयार राहता आलं पाहिजे.कोंबडा परिवार,समुहासोबत मिळून वाटून खातो. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर परिवार, मित्रांचा वाटा कधी खाऊ नका. सोबतच्यांना समान किंमत द्या.मनात किंतु परंतू न ठेवता समोर असलेले दाणे कोंबडा खातो. त्याप्रमाणे जेवणाला नाव न ठेवता ताटात असेल ते खा.

Jul 23, 2024, 03:50 PM IST

चाणक्य नीतिमध्ये सांगितलंय, पत्नीपासून लपवाव्यात 'या' गोष्टी, नाहीतर पतीला मोजावी लागेल मोठी किंमत

तुमचं वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी चाणक्य नीतिमध्ये नवऱ्याला काही गोष्टी पत्नीपासून लपवण्यास सांगितलं आहे. खालील गोष्टी तुमचं लग्नानंतर आयुष्य खराब होऊ शकतं. यामुळे या गोष्टी जाणून घ्या. 

Jul 22, 2024, 07:06 PM IST

Chanakya Niti: शत्रुंनाही मुठीत ठेवतात असे व्यक्ती; भरभरुन मिळते यश आणि संपत्ती

शत्रुंनाही मुठीत ठेवतात असे व्यक्ती; भरभरुन मिळते यश आणि संपत्ती

Jul 20, 2024, 07:54 PM IST

Chanakya Niti : 'या' तीन गोष्टींवर बिनधास्त उधळा पैसै, कधीच रिकामा राहणार नाही खिसा!

Chanakya Niti for Money : आचार्य चाणक्यांनी चाणक्य नितीच्या माध्यमातून अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे आपलं आयुष्य देखील सुखद होईल. 

Jul 17, 2024, 06:52 PM IST

Chanakya Niti : 'या' 4 गोष्टींमध्ये शूरता दाखवणे मूर्खपणा, पळून जाणंच योग्य

चाणक्याने आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि ज्ञानाच्या जोरावर उत्तम धोरणे शोधून काढली ज्याला 'चाणक्य नीती' म्हणतात. काही ठिकाणी धाडस दाखवण्याऐवजी तेथून ताबडतोब पळून जाणे चांगले, असे चाणक्यांनी म्हटले आहे. चाणक्याने आपल्या धोरणात कोणत्या परिस्थितींचा उल्लेख केला आहे ते जाणून घेऊया. 

Jul 15, 2024, 04:45 PM IST

Chanakya Niti: खूप कष्ट करुनही यश येत नाही, 'या' 3 गोष्टींमुळं उजळेल नशीब

खूप कष्ट करुनही यश येत नाही, 'या' 3 गोष्टींमुळं उजळेल नशीब

Jul 11, 2024, 01:45 PM IST

Chanakya Niti : दुसऱ्यांच्या घरी जाण्याअगोदर 'या' गोष्टी जाणून घ्या, चाणक्य काय सांगतात?

Chanakya Niti : तुम्ही दुसऱ्यांच्या घरी जाण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे असते. चााणक्य नीति काय सांगते. 

Jul 9, 2024, 05:38 PM IST