Chanakya Niti: बायका नवऱ्यापासून कायम 'या' गोष्टी लपवतात, जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीति
चला जाणून घेऊया कोणत्या चार गोष्टी आहेत ज्या बायका पतीपासून लपवतात.
Oct 26, 2022, 05:28 PM ISTChanakya Niti: उत्तम आरोग्यासाठी चाणाक्यांनी सांगितलेले नियम तुम्ही पाळताय?
आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले नियम तुमच्यासाठी ठरतील फायदेशीर
Oct 26, 2022, 08:10 AM IST
Chanakya Niti : पत्नी 'या' गोष्टी करत असेल तर तुमच्यावर वाईट वेळ येण्याची शक्यता
प्रत्येक पतीसाठी पत्नीचा असा स्वभाव ठरु शकतो घातक, तुमची पत्नी देखील 'या' गोष्टी करत असेल तर...
Oct 16, 2022, 08:33 AM IST
Chanakya Niti: या चुकीमुळे आयुष्यात कधीच यश मिळत नाही, बंद होतात यशाचे दरवाजे
जीवनात यश मिळवण्यासाठी ही गोष्ट ताब्यात असली पाहिजे. पाहा काय सांगते चाणक्य निती.
Oct 10, 2022, 10:47 PM ISTChanakya Niti: या तीन स्वभावाच्या लोकांपासून ताबडतोब दूर व्हा! अन्यथा जीवन होईल नरकमय
चाणक्य नीतिबाबत आजही लोकांमध्ये कुतुहूल आहे. कारण चाणक्य नीतित सांगतलेली धोरणं आजही तंतोतंत लागू होतात. दैनंदिन जीवानातील अनेक बाबी चाणक्य नीतित सांगितल्या आहेत. त्यात कोणत्या व्यक्तीसोबत राहावं आणि कोणाला मदत करावी याबाबतही सांगितलं आहे.
Oct 9, 2022, 01:20 PM ISTChanakya Niti: पुरुषांत हे 5 गुण असतील तर जोडीदार राहते समाधानी, ती कधीच करत नाही साथ सोडण्याचा विचार !
Chanakya Niti PDF: जगातील महान अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, समाजशास्त्रज्ञ, नीतिशास्त्र, आचार्य चाणक्य (Chanakya) अर्थात कौटिल्य यांनी महिला आणि पुरुषांच्या सुखी जीवनासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
Oct 8, 2022, 10:03 AM ISTChanakya Niti : महिलांना पुरुषांच्या 'या' सवयी आवडतात
आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये सांगितले (Chanakya Niti For Man) आहे की पती-पत्नीचे नाते कसे दृढ होऊ शकते.
Oct 6, 2022, 11:07 PM ISTChanakya Niti:या महिला असतात अधिक भाग्यवान, यांच्याशी लग्न केल्यानंतर पुरुषांचे उघडते नशीब
Chanakya Niti Quotes: अनेकदा तुम्ही पाहिले असेल की लोकांना वाटते की जास्त ओरडणाऱ्या महिलांपासून अंतर ठेवणे चांगले. पण चाणक्य नीतीमध्ये असे सांगितले आहे की अशा महिला पुरुषांसाठी भाग्यवान ठरतात.
Oct 5, 2022, 09:49 AM ISTChanakya Niti: संकटात सगळे साथ सोडतात फक्त 'ही' गोष्ट देते साथ
Chanakya Niti मध्ये सांगितलेली संकटकाळातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे...
Oct 4, 2022, 07:46 AM IST
महिला ही आयडिया वापरून पुरुषांना करतात वश, जाणून घ्या काय सांगते Chanakya Niti
जाणून घ्या, काय म्हणाले चाणक्य...
Oct 3, 2022, 06:27 PM ISTपुरुषांची ही गुपितं स्त्रियांना कळतच नाहीत, जाणून घ्या काय सांगते Chanakya Niti
आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्राची चर्चा आजही कायम आहे. आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे महान तत्त्वज्ञ, रणनितीकार होते. त्यानी लिहिलेल्या नीतिशास्त्रात स्त्री आणि पुरुषांबद्दल बरेच तपशील सांगितले आहेत.
Oct 2, 2022, 03:35 PM ISTCHANAKYA NITI : शूत्रही तुमच्या केसांना लावू शकत नाही धक्का, होतील नतमस्तक; मनाशी पक्की गाठ बांधा
CHANAKYA NITI : शूत्रही तुमच्या केसांना जराही धक्का लावू शकत नाही. उलट तेच नतमस्तक होतील, याची मनाशी गाठ बांधा. जाणून घ्या ही चाणक्य निती.
Oct 2, 2022, 03:24 PM ISTChanakya Niti: या पुरुषांचे Love Life दीर्घकाळ टिकते, स्त्रियाही खूश राहतात
Chanakya On Relationship : आचार्य चाणक्यांनी पती-पत्नी, भाऊ-बहीण, वडील-मुलगा आणि वडील-मुलगी यांसारख्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या या गोष्टींचे पालन केल्यास नात्यामध्ये यश मिळेल. चला जाणून घेऊया कोणत्या पुरुषांचे प्रेमसंबंध दीर्घकाळ टिकतात. चाणक्य नीतीमध्ये त्याबद्दल काय सांगितले आहे.
Oct 1, 2022, 03:33 PM ISTChanakya Niti: या लोकांवर कधीही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, एका झटक्यात तुमचे मोठे नुकसान
आचार्य विष्णुगुप्त चाणक्य यांचे धोरण चाणक्य नीती या नावाने प्रसिद्ध आहे. (Chanakya Niti Knowledge in Marathi) त्यात लिहिलेल्या गोष्टी आजही अतिशय समर्पक आहेत. कोणत्या लोकांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये हे सांगण्यात आले आहे. कारण ते एका झटक्यात तुमच्या आयुष्याला मोठे नुकसान पोहोचवू शकतात. या लोकांवर विश्वास ठेवणे ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरु शकते. हे लोक कोण आहेत आणि ते इतके धोकादायक का आहेत हे जाणून घेऊया.
Sep 27, 2022, 12:15 PM ISTChanakya Niti: या 4 गोष्टी तुम्ही कधी पत्नीला सांगू नका, आयुष्यभर पस्तावाल
Chanakya Niti Quotes: आचार्य चाणक्य (Chanakya) हे एक महान अर्थशास्त्रज्ञ, मुत्सद्दी आणि राजकारणी होते. याशिवाय पती-पत्नीच्या नात्याबद्दलही चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आले आहे.
Sep 24, 2022, 03:57 PM IST