'केबीसी'च्या संचालकानं मामालाही सोडलं नाही
Jul 18, 2014, 01:09 PM IST40 वर्षांनी लहान तरुणीच्या बाळाचा बाप होणार इमरान?
पाकिस्तानल्या राजकारणातला एक मोठा नेता आणि माजी क्रिकेटर इमरान खान यांच्या कथित नव्या प्रेमसंबंधांमुळे पाक राजकारणात एकच खळबळ उडालीय.
May 8, 2014, 10:21 AM ISTआज मिळणार राज्य महिला आयोगाला अध्यक्ष?
गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांचा शोध अखेर मंगळवारी संपणार आहे.
Dec 31, 2013, 11:14 AM ISTहाणामारीनंतर आज परिवहन समितीची निवडणूक
आज ठाणे परिवहन समितीच्या सभापतीपदाची निवडणूक होतीये... या निवडणूकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी करण्यात आलीय.
Dec 23, 2013, 08:45 AM ISTश्रीनिवासन यांना निवडणूक लढण्याची परवानगी, पण...
एन. श्रीनिवासन यांना बीसीसीआयची निवडणूक तर लढता येईल पण, अध्यक्षपदाची सूत्रं मात्र हाती घेता येणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या एका खंडपीठानं दिलाय.
Sep 27, 2013, 06:32 PM ISTश्रीनिवासन नरमले, बीसीसीआयची बैठक रद्द
अखेर आडमुठ्या एन. श्रीनिवासन यांना मवाळ भूमिका घेण भाग पडल आहे. वाढता विरोध आणि कायदेशीर पेच यांना घाबरून दिल्लीत होणारी बीसीसीआय वर्किंग कमिटीची मीटिंग रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Aug 2, 2013, 10:38 PM ISTश्रीनिवासन पुन्हा बीसीसीआय अध्यक्ष?
एन. श्रीनिवासन हे पुन्हा एकदा बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिलीय. आयपीएल फिक्सिंगप्रकरणी बीसीसीआयचे अध्यक्षपद श्रीनिवासन यांना सोडावे लागले होते.
Jul 31, 2013, 09:46 PM ISTरोमिंग फ्रीचा १० ते १५ दिवसांत निर्णय
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने दहा दिवसाच रोमिंग फ्रीबाबत निर्णय घेण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रव्यापी मुक्त रोमिंगवर विचारविनिमय प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर पुढील १० ते १५ दिवसांत त्याबाबत शिफारसी लागू होतील.
May 26, 2013, 10:48 AM IST