ceremony

लग्नाआधी नवरदेव पळाला, पण त्यांनी उपाय काढला

लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने पळ काढला, लग्नाची तयारी झाली होती, तेव्हा काही लोकांनी मध्यस्थी करत, दुसरी बोलणी सुरू झाली आणि ऐन वेळेस त्या मुलीचं लग्न दुसऱ्या मुलाशी लावून देण्यात आलं. 

Dec 30, 2015, 04:32 PM IST

इथे पाहा, डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा

इथे पाहा, डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा

Nov 14, 2015, 07:31 PM IST

फुटबॉल वर्ल्ड कप : आज स्पेन - नेदरलँड्समध्ये रंगत

फुटबॉल वर्ल्ड कपमधील मोस्ट अवेटेड अशी मॅच डिफेंडिंग चॅम्पियन्स स्पेन आणि उपविजेते नेदरलँड्समध्ये होणार आहे. 2010 मध्ये स्पेननं नेदरलँड्सला पराभूत करत वर्ल्ड कप विजयावर नाव कोरलं होतं. त्यामुळे या मॅचमध्ये ही ऑरेंज आर्मी गेल्या वर्ल्ड कपमधील पराभवाचा वचपा काढण्यास आतूर असेल.

Jun 13, 2014, 08:05 AM IST

शिवछत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा, याची देही याची डोळा

शिवछत्रपतींचा 341 वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात रायगडावर साजरा करण्यात आला. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे या दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तारखेप्रमाणे साज-या होणारा हा नयनरम्य सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी हजारो शिवप्रेमींनी गर्दी केली होती.

Jun 6, 2014, 08:51 PM IST

UPDATE : 'मोदींचा शपथविधी`, दिवसभरातील `टाईम लाईन`

नरेंद्र मोदी यांच्यासह 46 मंत्र्यांनी आज शपथ घेतली. उद्या सकाळी 8 वाजता नरेंद्र मोदी आपला पदभार स्वीकारणार आहे.

May 26, 2014, 09:13 AM IST