मुंबई पोलिसांना बदनाम करून सोडणारी प्रकरणं! लखन भैय्या, ख्वाजा युनूस कोण होते? त्यांचं काय झालं?
Mumbai Police Crime Branch : अक्षय शिंदे मृत्यूप्रकरणात मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले आहे. मुंबई पोलिसांवर पहिल्यांदाच अशी वेळ आली नाही. तर लखन भैय्या, ख्वाजा युनूस आजही या प्रकरणामुळे मुंबई पोलिसांना बदनाम करुन सोडलंय.
Jan 20, 2025, 05:35 PM ISTVideo : नारीशक्ती! Time आणि Target Setting चं उत्तम उदाहरण
Viral Video : लोकलच्या (Mumbai Local) काट्यावर मुंबईकरांचं आयुष्य सुरु असतं. एक लोकल सुटली की सगळं गणित विस्कळतं. महिलेंचा Time Management चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे.
Dec 11, 2022, 02:47 PM IST