'त्याने आपल्या पत्नीकडे एकटक का पाहू नये?', ज्वाला गुट्टा L&T च्या अध्यक्षांवर संतापली, 'तुमचं मानसिक आरोग्य...'
Jwala Gutta on SN Subrahmanyan: भारतीय बँडमिंटन स्टार ज्वाला गुट्टाने (Jwala Gutta) 'लार्सन अँड टुब्रो' म्हणजेच 'एल अँण्ड टी'चे अध्यक्ष एसएन सुब्रमण्यन (SN Subrahmanyan) यांना खडेबोल सुनावले आहेत.
Jan 10, 2025, 07:20 PM IST
'आठवड्यातून 90 तास काम करा'वरुन दीपिकाने थेट L&T अध्यक्षांना सुनावलं; म्हणाली, 'मोठ्या पदावरील...'
Deepika Padukone On L&T Chairman Comment: कर्मचाऱ्यांनी रविवारीसुद्धा काम करायला हवं असं मत नोंदवणाऱ्या या अधिकाऱ्यावर अभिनेत्री संतापल्याचं दिसत आहे.
Jan 10, 2025, 12:45 PM IST'गुलजार 'स्त्रीविरोधी', सगळ्या शिव्या...'; हनी सिंगच्या विधानाने खळबळ! नव्या वादाला फुटलं तोंड
Honey Singh On Gulzar: हिंदी चित्रपटसृष्टीमधील सर्वाधिक नावाजलेले आणि सन्माननिय गितकारांपैकी एक असलेल्या गुलजार यांच्याबद्दल हनी सिंगने एका मुलाखतीत केलेल्या विधानांची सध्या जोरदार चर्चा आहे. नेमकं तो काय म्हणालाय पाहूयात...
Sep 9, 2024, 08:59 AM IST'केशव महाराजची ॐ लिहिलेली बॅट चालते मग...'; उस्मान ख्वाजा संतापून ICC ला म्हणाला, 'डबल ढोलकी'
Usman Khawaja On Keshav Maharaj Om Symbol Bat: सोमवारी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने एमसीजेवरील सामन्याआधीच ख्वाजीचा बाजू घेतली आहे. त्याने ख्वाजाचं कौतुक केलं आहे.
Dec 26, 2023, 12:10 PM IST