bulletproof helmets

जवानांना पहिल्यांदाच मिळणार बुलेटप्रूफ हेल्मेट

जवानांना लष्करी कारवायांदरम्यान आधुनिक हेल्मेट द्यावे अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात होती. अखेर केंद्र सरकारने कानपूरमधील एमकेयू लिमिटेड या कंपनीला बुलेटप्रूफ हेल्मेटचे कंत्राट दिले आहे.           

Jun 28, 2017, 04:58 PM IST