वेदनाशामक गोळ्यांचा किडनीला धोका...
वेदनाशामक गोळ्या म्हणजे पेन किलरची विक्री बाजारात जास्त प्रमाणात आहे.
May 1, 2014, 07:18 PM ISTचावी घुसली मेंदूपर्यंत, पण चिमुरडीचा वाचला जीव
लहान मुलांना खेळण्यासाठी इथुन पुढे चाव्याचा जुडगा देऊ नका कारण हा चाव्याचा जुडगा जीव घेणा ठरू शकतो.घाटकोपर मध्ये एका चिमुरडी सोबत झालेल्या घटनेवरून ही गोष्ट समोर आलीये.पाहूयात एक रिपोर्ट.
Dec 17, 2013, 09:57 PM ISTउत्तम आरोग्यासाठी द्या मेंदूला आराम...
उत्तम आरोग्यासाठी महत्त्वाची ठरते ती तुमची मानसिक शांती... अनावश्यक किंवा ज्या इतक्या गरजेच्या नसतील अशा कार्यांना थोडं दूर ठेवलं तर तुम्ही हाच वेळ तुमच्या स्वत:साठी वापरू शकता.
Sep 19, 2013, 08:12 AM ISTधक्कादायक: नाकाद्वारे वाहून जात होता मेंदू!
बदलत्या ऋतूमुळे सर्दी होणं आणि नाक वाहू लागणं हे अत्यंत सामान्य लक्षण मानलं जातं. मात्र अरिझोना येथील जोइ नागी नामक माणसाचा मेंदूच नाकाद्वारे हळूहळू वाहात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
May 9, 2013, 03:47 PM ISTमेंदूला चालना देण्यासाठी शिका नवी भाषा!
भाषा आणि मेंदू याचा काय संबंध? असा प्रश्न आपल्यालाही पडला असेल ना! पण, नवी भाषा शिकून डोक्याला चालना मिळू शकते, असा नवीन शोध नुकताच संशोधकांनी लावलाय. जर्मनीत झालेल्या एका संशोधनातून ही गोष्ट स्पष्ट झालीय.
Mar 5, 2013, 11:31 AM ISTआइन्स्टाइनचा मेंदू करा डाऊनलोड
भौतिक शास्त्रात क्रांती घडवून आणणाऱ्या बुद्धिमान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्साइन यांचा मेंदू आयपॅडवर ऍप्लिकेशन म्हणून ९.९९ डॉलर्सला डाऊनलोड करता येऊ शकतो. हे विशेष ऍप्लिकेशन नुकतंच सुरू करण्यात आलंय. आइन्स्टाइनच्या मेंदूच्या मोठ्या प्रतिमेला आधीच्या तुलनेत आणखी सोपं करण्याचं शास्त्रज्ञांनी ठरवलं आहे.
Sep 29, 2012, 11:22 AM ISTचॉकलेट्सचा मेंदूवर अफूइतकाच प्रभाव
जर तुम्ही चॉकलेटचे वेडे असाल, तर जरा संभाळून राहा.. कारण चॉकलेटही अमली पदार्थाइतकंच घातक ठरू शकतं, आणि तुम्हाला चॉकलेटचं व्यसन लागू शकतं. मिशिगन युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासातून सांगण्यात आलंय, की चॉकलेट मेंदूवर अफूएवढाच प्रभाव पाडतं.
Sep 22, 2012, 03:06 PM ISTमानवच सर्वाधिक बुद्धिमान का?
शास्त्रज्ञांना मानवाच्या बुद्धिमान होण्याचं कारण आता लक्षात आलं आहे. कोलोरॅडो युनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांना प्रोटिन्समध्ये असलेल्या डीयूएफ 1220 या कणांचा शोध लागला आहे. मानवी शरीरातील प्रोटिन्समध्ये या कणांचा असणारा साठा मानवाला बुद्धिमान बनवतो.
Aug 21, 2012, 08:15 AM ISTसतत गोड खाल्ल्याने सुस्तावतो मेंदू
केक, शीतपेय किंवा इतर गोड पदार्थ तुम्हाला खूप आवडत असले, तरी ते खाणं कमी करा. कारण, या पदार्थांमुळे आपल्या शिकण्या-समजण्याच्या क्षमतेवर दुष्परिणाम होऊ शकतो. कॅलिफोर्निया यूनुव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी उंदरांवर हा प्रयोग करून हा निष्कर्ष काढला आहे.
May 18, 2012, 11:18 AM ISTस्मृतीभ्रंश करणाऱ्या जीन्सचा शोध
आठ देशांच्या ७१ संस्थांच्या ८० हून अधिक शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून असं समोर आलं आहे, की माणसाची स्मरणशक्ती ४ प्रकारच्या जीन्सवर अवलंबून असते.
Apr 17, 2012, 04:16 PM ISTदूध प्या, स्मरणशक्ती वाढवा
अनेकांना दूध पिण्यास आवडत नाही. मात्र, ही सवय मोडायला हवी, कारणी दुधाचे अनेक फायदे आहेत. नियमित दूध पिणे हे मेंदूच्या स्वास्थासाठी चांगले असतेच, पण त्याबरोबरच हृदयाच्या वाहिन्या, अन्य जीवनशैली आणि आहारावरही त्यांचा चांगला परिणाम होतो.
Feb 1, 2012, 12:42 PM IST